ओपनगव्ह’चा पुण्यातील नवीन कार्यालयासह विस्तार  

ओपनगव्ह’चा पुण्यातील नवीन कार्यालयासह विस्तार  

पुणे : अमेरिका येथील ‘ओपनगव्ह’ ने पुण्यासह भारतामध्ये आपल्या नवीन कार्यालयासह जागतिक विस्तार करीत आहे. ही घडामोड अधिक प्रभावी आणि जबाबदार सरकार कार्यक्षम बनविण्याच्या ‘ओपनगव्ह’ च्या ध्येयाचा महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘ओपनगव्ह’ चे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर, आर अँड डी’ चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली आणि एमडी; तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष रमा जयंती यांच्या हस्ते झाले. ‘ओपनगव्हचे पुण्यात कार्यालय स्थापन होणे हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे,’ असे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर यांनी सांगितले. 

‘ओपनगव्ह’ च्या ‘आर अँड डी’ चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली म्हणाले,  ‘पुणे इनोव्हेशन सेंटरच्या पुढच्या टप्प्याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. येथे आम्ही झपाट्याने विस्तार करीत असून, नव्या उत्पादनांवरही भर देत आहोत.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

अमेरिकेतील जंग! अमेरिकेतील जंग!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती तसेच ट्रम्प यांचे एकेकाळचे जीवलग मित्र एलन मस्क यांच्यातील मैत्रीने आता...
विकासाला हवा मानवी चेहरा
Vadgaon Maval राज्यातील आरोग्य सेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
समृद्धी एक्सप्रेसवेने मुंबई किंवा नागपूरला जाताय? आधी टोल दर जाणून घ्या!
Waste Management | दापोडीमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील शून्य कचरा प्रकल्प घरगुती कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करतो!
’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सीमावादातून कंबोडिया आणि थायलंड यांच्यात तणाव

Advt