हिंदी सक्ती
राज्य 

'हिंदीसक्तीचा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर'

'हिंदीसक्तीचा आग्रह  धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर' नवी मुंबई: प्रतिनिधी  लहान मुलांवर हिंदी शिकण्याची सक्ती लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांच्या हिताचा मात्र विसर पडला आहे. त्यामुळे रायगड मधील भूमिपुत्रांनी स्वतःच्या हितासाठी स्वतःच जागरूक राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज...
Read More...
देश-विदेश 

मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात

मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात नवी दिल्ली: प्रतिनिधी मराठी माणसाला 'पटक पटक के' मरण्याची वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना तीन मराठी रणरागिनींनी चांगलाच धडा शिकवला. त्यांच्यापुढे हात जोडत, तुम्ही माझ्या बहिणी आहात, असे म्हणत दुबे यांनी काढता पाय घेतला.  संसदेचे पावसाळी...
Read More...
राज्य 

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा' मुंबई: प्रतिनिधी  हिंदी सक्तीच्या नावाखाली उर्दूला प्रोत्साहन देऊ पाहणारे मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एकही माणूस मराठीत बोलत नाही, अशा नया...
Read More...
राज्य 

'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ'

'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ' मुंबई: प्रतिनिधी  मराठी विजय मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी बद्दलची तळमळ दिसून आली तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्तेसाठीची मळमळ दिसून आली, अशी तिखट प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्धव...
Read More...
राज्य 

'मराठीबद्दल शब्दही न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे"

'मराठीबद्दल शब्दही न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे मुंबई: प्रतिनिधी मराठी विजय मेळाव्यात मराठीबद्दल एकही शब्द न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे गाण्यात आले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय राज ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी'

'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकारकडून त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली करण्यात आलेली हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्यासाठीची चाचपणी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करणारे दोन आदेश राज्य सरकारने...
Read More...

Advertisement