" गरजेचे " शिक्षण देण्याची सोय शिक्षण संस्थांनी करावी!

मुंबई / रमेश औताडे 

" माणसाला काम नाही " आणि " कामाला माणूस नाही " अशा प्रकारच्या शिक्षणापेक्षा " गरजेचे " शिक्षण देण्याची सोय शिक्षण संस्थांनी करावी. असे मत गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोदूताई जांभेकर विद्यालय प्रशालेच्या शतक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपादजी नाईक यांच्या  उपस्थित पार पडला. संस्थेचे सहकार्यवाह श्रीकांत दुग्गीकर यांच्या हस्ते गोदुताईंची पणती प्रज्ञा जांभेकर आणि नात सून नीता जांभेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

गोदुताई जांभेकर यांचे नातू विजय जांभेकर, नात सून नीता जांभेकर आणि पणती प्रज्ञा जांभेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अँड विलासजी पाटण, अँड विजय साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राजन मलुष्टे तर सूत्रसंचालन संजना तारे आणि आभार अनिल चव्हाण यांनी मानले.

हे पण वाचा  शाहु महाराजांचे विचार प्रेरणादायी - संभाजी घाडगे

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना, पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना,
वडगाव मावळ प्रतिनिधी जुना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखत कार...
स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सुप्रसिद्ध-अभिनेते भरत जाधव यांना ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज
मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर
वडूथयेथील पुलाचा 180 वा वाढदिवस साजरा
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन!

Advt