भारत
देश-विदेश 

बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी

बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी वॉशिंग्टन: वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर भारताप्रमाणेच पाकिस्तानने देखील आपली भूमिका मांडण्यासाठी माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विदेशात रवाना केले. मात्र, बिलावल यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून देखील त्यांना अमेरिकेत आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत...
Read More...
देश-विदेश 

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ इस्लामाबाद: वृत्तसंस्था  ऑपरेशन सिंदूर दरम्यान सडकून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारताने पुन्हा एकदा चढाई करून पाकिस्तानची उरली सुरली लाज देखील काढू नये, यासाठी पाकिस्तानी भारताबरोबर सर्व द्विपक्षीय समस्यांबाबत चर्चा करण्याचा धोशा काढला आहे. सीमेपलीकडून दहशतवादाला पोसणे थांबल्याशिवाय चर्चा...
Read More...
देश-विदेश 

भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ

भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ वॉशिंग्टन: वृत्तसस्था  भारत आणि रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ आली आहे. अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताची रशियाकडून शस्त्र खरेदी आणि भारताचा ब्रिक्स संघटनेत सहभाग याबद्दल अमेरिकेच्या पोटातील मळमळ व्यक्त केली आहे.  भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करत आहे. हा अमेरिकेला...
Read More...
देश-विदेश 

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी... नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना रशिया आणि पाकिस्तान यांच्यात व्यावसायिक करार झाल्याचे वृत्त केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण रशियाकडून...
Read More...
देश-विदेश 

कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच...

कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच... नवी दिल्ली: प्रतिनिधी  ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाले असून घुसखोरी करण्यासाठी तिथे प्रशिक्षणही दिले जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सीमा सुरक्षा दलाला दिली आहे....
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'

'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...' भूज: वृत्तसंस्था  पाकिस्तानवर आतापर्यंत करण्यात आलेली लष्करी कारवाई हा फक्त ट्रेलर आहे. युद्धबंदीच्या काळात पाकिस्तान चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर आहे. पुन्हा त्यांनी काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण चित्रपट दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सज्जड...
Read More...
देश-विदेश 

बलोच नेत्यांनी केली स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा

बलोच नेत्यांनी केली स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा इस्लामाबाद: वृत्तसंस्था  भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला आहे. बलोच नेत्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आहे. आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी बलुचिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे. त्याचप्रमाणे भारताची राजधानी दिल्ली येथे...
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तानच्या प्रगतीत भारताचा खोडा'

'पाकिस्तानच्या प्रगतीत भारताचा खोडा' नवी दिल्ली: वृत्तसंस्था  पाकिस्तानचा भारतद्वेषी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा भारत विरोधी गरळ ओकली आहे. सातत्याने भारताच्या विरोधात वक्तव्य करून तो कायम चर्चेत राहत आला आहे. आता भारत हा पाकिस्तानच्या प्रगतीमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप त्याने केला आहे.  भारत...
Read More...
देश-विदेश 

बाहेर भारताकडून, तर आत बलोच आर्मीकडून पाकिस्तानला तडाखे

बाहेर भारताकडून, तर आत बलोच आर्मीकडून पाकिस्तानला तडाखे नवी दिल्ली: वृत्तसंस्था  पाकिस्तान एकीकडे भारताकडून सडकला जात असताना आतून बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानला जोरदार तडाखे दत आहे. बलुचिस्तानातील दोन जिल्ह्यांवर बलोच आर्मीने ताबा मिळवला असून या जिल्ह्यातून पाकिस्तानी लष्कर आणि पंजाबी नोकरशहांना हाकलून देण्यात आले आहे.  भारत आणि पाकिस्तान...
Read More...
देश-विदेश 

युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित

युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेट सुरू असणे योग्य नाही, या. विचाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे...
Read More...
राज्य 

पाक 'शिशुपाला'च्या वैमानिकांना 'सुदर्शना'ची दहशत

पाक 'शिशुपाला'च्या वैमानिकांना 'सुदर्शना'ची दहशत इस्लामाबाद: वृत्तसंस्था  पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सपशेल फसला. त्यामुळे शंभर अपराध करूनही ताळ्यावर न आलेल्या पाकिस्तानच्या वैमानिकांमध्ये भारताच्या एस 400 अर्थात सुदर्शन आणि आकाश या हवाई सुरक्षा यंत्रणांची दहशत निर्माण झाली...
Read More...
राज्य 

'कोणी कर्ज देता का कर्ज?'

'कोणी कर्ज देता का कर्ज?' नवी दिल्ली: प्रतिनिधी  'आमची आर्थिक परिस्थिती कमालीची बिकट आहे. त्यातच युद्ध आणि शेअर बाजार ढासळल्याने दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना आवाहन आहे की त्यांनी आम्हाला अधिक कर्ज द्यावे. तणाव कमी करण्यासाठी आमच्या...
Read More...

Advertisement