आमदार वरुण सरदेसाई यांना विधान भवनात धक्काबुक्की
डॉ नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप
On
मुंबई: प्रतिनिधी
विधानभवनाच्या पायऱ्यांकडे जात असताना आपल्याला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकांकडून आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरून सरदेसाई यांनी केला आहे.
विधानभवनात वावरत असताना आमच्या छातीवर आम्ही आमदार असल्याचे बिल्ले लावलेले असतात. तरीही आम्हाला कोणी ओळखत नाही, हा काय प्रकार आहे, असा संतप्त सवाल वरुण सरदेसाई यांनी केला आहे.
डॉ. गोऱ्हे या नेहमीच सुरक्षारक्षकांचा मोठा फौजफाटा घेऊनपल्याला झालेला धक्काबुक्कीचा हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वी देखील डॉ गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकांकडून आपल्याला धक्काबुक्की झाली असल्याचेही वरुण सरदेसाई म्हणाले.
Tags:
About The Author
Related Posts
Latest News
11 Jul 2025 10:07:51
परभणी: प्रतिनिधी
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यासाठी पुन्हा...