Shrikant Tilak

अभिनेता शाहरुख खान चित्रीकरणादरम्यान जखमी

अभिनेता शाहरुख खान चित्रीकरणादरम्यान जखमी मुंबई: प्रतिनिधी अभिनेता शाहरुख खान चित्रपटातील ॲक्शन सीन चित्रीत करताना जखमी झाला असून तो पुढील उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. डॉक्टरांनी त्याला किमान एक महिना विश्रांतीचा सल्ला दिला.  किंग या...
Read...
राज्य 

'देशात व राज्यामध्ये ई - नोटरी  सुरू करण्यात यावी'

'देशात व राज्यामध्ये ई - नोटरी  सुरू करण्यात यावी' पुणे : प्रतिनिधी देशात व राज्यामध्ये ई - नोटरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण व ई-नोटरी प्रणाली सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, पुणे शहर चे वरिष्ठ पदाधिकारी महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी...
Read...
राज्य 

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा' मुंबई: प्रतिनिधी  हिंदी सक्तीच्या नावाखाली उर्दूला प्रोत्साहन देऊ पाहणारे मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे....
Read...
देश-विदेश 

'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको'

'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको' बीजिंग: वृत्तसंस्था  भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधात कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी नको असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले आहे...
Read...
राज्य 

'शरीर संबंधास नकार, मित्रांसमोर अवमान ही क्रूरताच'

'शरीर संबंधास नकार, मित्रांसमोर अवमान ही क्रूरताच' मुंबई: प्रतिनिधी  पत्नीने पतीला शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार देणे, मित्रांदेखत. वारंवार अवमान करणे, विवाहबाह्य संबंधांचा आरोप करणे ही पतीबाबत पत्नीची क्रूरताच असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीचे अपील फेटाळून...
Read...
राज्य 

'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'

'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू' मुंबई: प्रतिनिधी  हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत आणि या मुद्द्यांवर आम्ही एकत्र राहणार आहोत....
Read...
राज्य 

''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'        

''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'          पुणे: प्रतिनिधी  भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधारकार्डमध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय...
Read...
राज्य 

'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज'

'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज' कोल्हापूर: प्रतिनिधी तिरंगा ध्वज नव्हे तर भगवा ध्वज हा भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी केले आहे. वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असलेल्या भिडे यांच्या या...
Read...
राज्य 

'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही'

'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुद्द सभागृहातच सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासह...
Read...
राज्य 

यापुढे विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाहीच

यापुढे विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाहीच मुंबई: प्रतिनिधी  विधानभवनाच्या लॉबीतच झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे मंत्र्यांनी विधानभवनात बैठका न...
Read...
राज्य 

'विधानभवनात जाण्यासाठी पासची होते विक्री'

'विधानभवनात जाण्यासाठी पासची होते विक्री' मुंबई: प्रतिनिधी  विधानभवनात जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पासेसची पाच ते दहा हजार रुपयांमध्ये विक्री होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार...
Read...
राज्य 

अण्णाभाऊ साठे शोषित पिढीचे प्रेरणास्त्रोत : राहुल डंबाळे

अण्णाभाऊ साठे शोषित पिढीचे प्रेरणास्त्रोत : राहुल डंबाळे पुणे : प्रतिनिधी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे  शोषित पीडित जनतेचे प्रेरणास्त्रोत असून त्यांच्या साहित्यातून व सामाजिक चळवळीच्या कार्यातून नाही रे वर्गाला संघटित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचे बळ प्राप्त...
Read...

About The Author