छगन भुजबळ
राज्य 

'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे'

'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे' जालना: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबाबत बत राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला विरोध करणारे पत्र ज्यष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. त्याबद्दल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात...
Read More...
राज्य 

छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत

छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ यांना अजित पवारांनी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीपद दिले आहे. हे पद केवळ ओबीसी असल्यामुळे त्यांना मिळाले आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Read More...
राज्य 

'जो खरा हक्कदार असेल त्यालाच मिळेल आरक्षण'

'जो खरा हक्कदार असेल त्यालाच मिळेल आरक्षण' मुंबई: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन आदेशामुळे इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धोका नाही. ओबीसींच्या ताटातले काढून मराठ्यांच्या पदरात घातले जाणार नाही. ज्याला त्याला त्यांच्या हक्काचेच दिले जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री छगन भुजबळ यांची...
Read More...

ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी उपसमिती स्थापन

ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी उपसमिती स्थापन मुंबई: प्रतिनिधी  इतर मागास प्रवर्गातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली असून तिच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  इतर मागासवर्गीयांचे आरक्षण, अन्य लाभ व अतिरिक्त सुविधा आणि लाभांचा अभ्यास यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती...
Read More...
राज्य 

नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले

नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले नाशिक: प्रतिनिधी  नाशिकचा पालकमंत्री मीच होणार, असे उद्गार मंत्री गिरीश महाजन यांनी दहीहंडी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद आणखी उफाळून येणार असून त्यात ज्यष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या दाव्याची भर पडली आहे.  मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून...
Read More...
राज्य 

छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात 'पुनर्वसन'

छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात 'पुनर्वसन' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दीर्घकाळ उपेक्षित राहिलेले जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे राज्याच्या मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.  विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर येऊन...
Read More...
राज्य 

छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी

छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी नाशिक: प्रतिनिधी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे एका भामट्याने आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून संशयिताला नाशिकहून गुजरातला जाणाऱ्या महामार्गावर करंजाळी इथून ताब्यात घेतले आहे. राहुल...
Read More...
राज्य 

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी' मुंबई: प्रतिनिधी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर आता सर्जिकल स्ट्राइक वगैरे नव्हे तर थेट सर्जरीच करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला...
Read More...
राज्य 

'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...'

'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...' मुंबई: प्रतिनिधी  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र सदनात घोटाळा करणारे छगन भुजबळ मंत्री होणार असतील तर एक घाण जाऊन दुसरी घाण येणार आहे. असे होऊ नये यासाठी आपण न्यायालयात जाऊन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची विनंती करणार आहोत, असा इशारा...
Read More...
राज्य 

'साप साप म्हणून भुई थोपटू नका'

'साप साप म्हणून भुई थोपटू नका' मुंबई: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे गैर आहे. साप साप म्हणून भुई धोपटू नका. मी स्वतः देखील या अवस्थेतून गेलो आहे. कोणाचातरी बळी देऊन मिळणारे मंत्री पद मला नको आहे, अशी...
Read More...
राज्य 

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी'

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी' नाशिक: प्रतिनिधी  आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी आहे, असे मंत्रीपद डावललेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. अवहेलना होत असलेल्या पक्षात न राहता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा. आम्ही तुमच्या...
Read More...
राज्य 

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी नागपूर: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील भुजबळ यांची भेट...
Read More...

Advertisement