Rahi Bhide
संपादकीय 

पडदा उघडला, नाट्य सुरू झाले!

पडदा उघडला, नाट्य सुरू झाले! राज आणि उद्धव या दोन भावांना एकत्र येण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले परंतु यश आले नाही. हिंदी सक्तीच्या आदेशाने मात्र दोघे एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. राजकीय अस्तित्त्वासाठी दोघांना एकत्र येण्यावाचून तसा पर्याय राहिलेला नव्हता. आता दोघे एकत्र येत असले, तरी त्यांना मिळणारे यश किती असेल, हे आगामी पाच महिन्यांत स्पष्ट होईल.
Read...
संपादकीय 

लष्करातील महिलांची वाटचाल!

लष्करातील महिलांची वाटचाल! स्थित्यंतर राही भिडेभारतीय लष्करात महिलांची भूमिका काळानुसार बदलत आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून अलिकडेच १७ महिला कॅडेट्स पदवीधर होणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या प्रतिष्ठित अकादमीतून महिलांनी...
Read...
संपादकीय 

विकासाला हवा मानवी चेहरा

विकासाला हवा मानवी चेहरा स्थित्यंतर / राही भिडेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सरकारने आपली पाठ थोपटून घेतली नाही तरच नवल. देशभर कार्यक्रम आणि संकल्प सिद्धी यात्रा...
Read...
संपादकीय 

अर्थव्यवस्थेची झेप; पण प्रश्न जैसे थे!

अर्थव्यवस्थेची झेप; पण प्रश्न जैसे थे! स्थित्यंतर / राही भिडे भारताच्या अर्थव्यवस्थेने चौथ्या स्थानी झेप घेतली असून आता भारताची नजर तिसऱ्या स्थानावर आहे. जर्मनीची सध्याची आर्थिक स्थिती पाहताना भारत तिसऱ्या स्थानी नक्कीच झेप घेऊ शकतो; परंतु...
Read...
संपादकीय 

पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!

पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा! कुटुंबीयांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह करणाऱ्या आणि विवाह सोहळ्यात पतीची आणि त्याच्या कुटुंबाची 'बडदास्त' सांभाळत कोट्यवधी रुपयांची मुक्त उधळ दिल्यानंतरही असाह्य जाच सहन करत शेवटी जीवन संपवणाऱ्या 'वैष्णवी'च्या मृत्यूने राज्यभरात हुंडा बळीविरोधात संतापाची लाट पसरली आहे. आता खासदार सुप्रिया सुळे या प्रश्नावर पुरोगामी पुण्यात जनजागृती करणार आहेत. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आतापर्यंत २०७ अशा 'वैष्णवींवर जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Read...
संपादकीय 

सर्वोच्च न्यायालय विरुद्ध राष्ट्रपती!

सर्वोच्च न्यायालय विरुद्ध राष्ट्रपती! स्थित्यंतर / राही भिडेराज्य सरकारांनी मंजूर केलेली विधेयके व प्रस्ताव याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळ ठरवून दिल्याने आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपतींनी त्यावर सर्वोच्च...
Read...
संपादकीय 

बरेच करायचे बाकी आहे...

बरेच करायचे बाकी आहे... स्थित्यंतर / राही भिडेमहिलांना संधी मिळाली, की त्या कर्तृत्व सिद्ध करतात; परंतु त्यांना संधीच मिळू नये याकडे जास्त कल असतो. निवडणुकीत लाडक्या बहिणींना पैसे देण्याची सुरू केलेली योजना निवडणुकीनंतर...
Read...
संपादकीय 

महाशक्तीच्या महाप्रमुखांच्या कोलांटउड्या!

महाशक्तीच्या महाप्रमुखांच्या कोलांटउड्या! स्थित्यंतर / राही भिडेअमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीचा आणि हुकूमशाही कारभाराचा जगाला प्रत्यय येतो आहे. ‘अमेरिकेचे भले मीच करू शकतो,’ असा अहंगंड बाळगून निर्णय घेणाऱ्या...
Read...
संपादकीय 

भारतात मोठे भूजल संकट!

भारतात मोठे भूजल संकट! स्थित्यंतर / राही भिडे भारतातील अनेक राज्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर मोठे संकट ऊभे...
Read...
संपादकीय 

ईदची नको, हवी न्यायाची भेट!

ईदची नको, हवी न्यायाची भेट! स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे मदत मिळवणाऱ्या व्यक्तीला या मदतीचा जितका लाभ मिळतो, तितकाच किंवा...
Read...
संपादकीय 

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे आव्हान !

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे आव्हान ! स्थित्यंतर राही भिडे, 9867521049 गेल्या तीन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातच गुन्हेगारी आहे असे नसून पुण्यासारखे विद्येचे माहेरघर आता गुन्हेगारांचे माहेरघर झाले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात गुन्हेगारांवर...
Read...
संपादकीय 

Bihar Election | बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ !

Bihar Election | बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ ! महाराष्ट्रात भाजपच निवडणुकीत मोठा भाऊ ठरला. बहुमतापासून भाजप थोडा दूर राहिला; परंतु संपूर्ण सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती आली. बिहारमध्येही गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने संयुक्त जनता दलाला लहान भाऊ...
Read...

About The Author

Rahi Bhide Picture

जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक