राहुल गांधी
राज्य 

'बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी यांची उपस्थिती अनावश्यक'

'बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी यांची उपस्थिती अनावश्यक' पुणे: प्रतिनिधी राहुल गांधी यांच्यावर बदनामीकारक वक्तव्याबद्दल दाखल केलेल्या खटल्यात त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आदेश द्यावा, असा याचिकाकर्ते सप्तकी सावरकर यांचाअर्ज निराधार आणि बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात केला. अशा...
Read More...
देश-विदेश 

विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका

विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका पुणे : प्रतिनिधी विनायक सावरकर यांच्या असंवैधानिक विचारसरणीने प्रेरित आणि नथुराम व गोपाळ गोडसे यांच्या धोकादायक मानसिकतेसारखी मानसिकता असलेले काही लोक राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, अशी भीती अ‍ॅड. पवार राहुल गांधी यांच्या वतीने पुण्यातील न्यायालयात दाखल...
Read More...
राज्य 

'... तर पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे का नाही गेलात?'

'... तर पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे का नाही गेलात?'  मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना दोन जण भेटल्यावर निवडणुकीत मतदानाच्या फेरफाराची शक्यता लक्षात आल्यावर त्या दोघांना पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे नेण्याऐवजी लोकसभा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे का घेऊन गेलात; असा. कळीचा सवाल वंचित...
Read More...
राज्य 

शिर्डी मतदारसंघातही मत चोरी झाल्याचा थोरात यांचा आरोप

शिर्डी मतदारसंघातही मत चोरी झाल्याचा थोरात यांचा आरोप अहिल्यानगर: प्रतिनिधी  कर्नाटकातील एका मतदारसंघाच्या यादीचे विश्लेषण करून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगनमताने मत चोरी केल्याचा आरोप केल्यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी...
Read More...
राज्य 

'निवडणूक आयोगावर आरोप करणारे लोक पळपुटे'

'निवडणूक आयोगावर आरोप करणारे लोक पळपुटे' मुंबई: प्रतिनिधी निवडणूक जिंकून देणारे दोन लोक निवडणुकीपूर्वी भेटल्याचे घटना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना इतक्या उशिराने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतरच का आठवली? आता पवार देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे आधी लिहिलेल्या...
Read More...
राज्य 

'त्या' दोघांनी दिली होती जिंकून देण्याची खात्री

 'त्या' दोघांनी दिली होती जिंकून देण्याची खात्री नागपूर: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला दोघेजण भेटले होते. त्यांनी मतदानात फेरफार करून १६० जागा मिळवून देण्याची खात्री दिली होती. त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेटही करून दिली. मात्र, आम्ही दोघांनी त्या मार्गाने न जाता जनतेचा कौल घेण्याचा निर्णय घेतला, असा अजब...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांचे आरोप म्हणजे पराभवासाठी शोधलेले कारण'

'राहुल गांधी यांचे आरोप म्हणजे पराभवासाठी शोधलेले कारण' पुणे: प्रतिनिधी  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादी बद्दल केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. ठरवून घेतलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे ते बोलत आहेत आणि त्यामुळे लोकांची चांगली करमणूक होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांची...
Read More...
राज्य 

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला आणि मुंडे यांचा जनमताच्या रेट्याने राजीनामा घेण्यात आला. आता पूर्ण मुंडे कुटुंबाचे दहशतीचे राजकारण संपल्याचे चित्र आहे,...
Read More...
राज्य 

'... अशा याचिका दाखल करणे हा कायद्याचा गैरवापर'

'... अशा याचिका दाखल करणे हा कायद्याचा गैरवापर' पुणे: प्रतिनिधी  काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात येणाऱ्या विविध याचिका हा कायद्याचा आणि न्याय प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे मत गांधी यांचे पुण्यातील वकील ॲड मिलिंद पवार यांनी व्यक्त केले. केवळ गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत...
Read More...
राज्य 

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू' नाशिक: प्रतिनिधी  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जर नाशिक येथे आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करू, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर उपप्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल...
Read More...
देश-विदेश 

'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी'

'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी' नवी दिल्ली: प्रतिनिधी  नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसचे सर्वोच्च नेते सोनिया व राहुल गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यांद्वारे तब्बल 142 कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे, असा दावा सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.  अतिरिक्त अधिवक्ता एस व्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की,...
Read More...
राज्य 

'गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या?'

'गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या?' मुंबई: प्रतिनिधी पहलगाम दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. ज्यावेळी या हल्ल्याची कटकारस्थानने केली जात होती, त्यावेळी गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. हा हल्ला म्हणजे दोन धर्मीयांना एकमेकांच्या विरोधात...
Read More...

Advertisement