- अन्य
- अभिनेता अपारशक्ती खुराणा चमकला शिकागोमध्ये अमेरिकेतील दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये
अभिनेता अपारशक्ती खुराणा चमकला शिकागोमध्ये अमेरिकेतील दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये
On
अपारशक्ती खुराना हा नेहमीच त्याच्या अनोख्या अभिनय कौशल्या साठी ओळखला जातो त्याची करिश्माई अभिनायची जादू ही अलीकडे शिकागो येथील प्रतिष्ठित दक्षिण आशियाई चित्रपट इन अमेरिका (SAFA) मध्ये दिसून आली आणि त्याला खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक भूमिका अनोख्या पद्धतीने साकारून त्यांना जिवंत करण्याची ताकद अपारशक्ती च्या अभिनयातून दिसून देते. शिकागो येथील SAFA अवॉर्ड्समध्ये त्याला नुकताच एक पुरस्कार मिळाला असून त्याच्या उल्लेखनीय अभिनय अष्टपैलुत्वावर यातून प्रकाश पडला आहे. त्याचा जागतिक प्रभाव देखील सिद्ध झाला आहे.
About The Author
Related Posts
Latest News
29 Jul 2025 08:35:04
मुंबई: प्रतिनिधी
राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला...