पावसामुळे शेतीमाल व शेतीच्या नुकसानीची केली नायब तहसीलदार यांनी केली पहाणी

पावसामुळे शेतीमाल व शेतीच्या नुकसानीची केली नायब तहसीलदार यांनी केली पहाणी
वळती / सुनिल भोर
 

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात वळती (ता.आंबेगाव )  येथील शेतकऱ्यांचे पुर्व मौसमी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार व गाव कामगार तलाठी यांनी पाहणी केली .

 
गेले दहा-बारा दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने शेतकऱ्यांची बाजरी पीक , कोबी , फ्लॉवर , विलायती गवत , मका , जमिन उपाळणे , शेतीचे बांध पावसाने फुटुन गेले आदी  शेतीचे झालेले नुकसानीची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी  निवासी नायब तहसीलदार शांताराम किरवे , गाव कामगार तलाठी ऋतुराज ढवळे , कोतवाल भाऊसाहेब जुंदरे , ऊपसरपंच तेजस भोर , पोलीस पाटील प्रकाश लोंढे , शेतकरी गणेश भोर , दत्तात्रय भोर , निलेश भोर यांच्या समवेत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाण जेरबंद वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाण जेरबंद
पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने भारत...
महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल
Heavy Rains | उंब्रज परिसरात ९० वीटभट्टींचे तीन कोटींवर नुकसान
Solapur News | झेडपी सीईओच्या पीएला कार्यमुक्त करा!
पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वीटभट्टी कामगाराच्या मुलाची सोनेरी कामगिरी
संशयित गुप्तहेर फेसबुकद्वारे पाकिस्तानला द्यायचा माहिती

Advt