विजेवर चालणाऱ्या वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरही होणार टोलमाफी

विजेवर चालणाऱ्या वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी

मुंबई: प्रतिनिधी 

विजेवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी करण्यात आली असून लवकरच पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरही विजेवर चालणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे. 

एप्रिल महिन्यात सरकारने वाहतुकीमुळे होणारे कर्ब उत्सर्जन, प्रदूषित आणि हरित गृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अटल सेतू, समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्यासाठी टोलमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. आता ती अमलात येत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर देखील विजेवर चालणाऱ्या वाहनांना टोल आकारणीत पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. 

हे पण वाचा  शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविणार 'लाडकी सून' योजना

 

About The Author

Advertisement

Latest News

माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ... माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ...
सांगोला: प्रतिनिधी  धमक्या देणाऱ्या गोरक्षकांन खडे बोल सुनावताना, माझ्या नादाला लागलात तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नांगराचा फाळ तुमच्या..., असे...
विजेवर चालणाऱ्या वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी
कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मातांच्या मुलांचे सरकार करणार संगोपन
बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न
सिंहगडाच्या कड्यावरून खोल दरीत कोसळला तरुण
रोहित पवार यांची व्यक्तिगत जातमुचलक्यावर मुक्तता
नव्या वर्षाच्या सुरुवातीला महापालिकांना मिळणार नवे सदस्य

Advt