निवडणूक
राज्य 

श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता

श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता नारायणगाव: वार्ताहर जुन्नर व आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शिरोली धालेवाडी येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध निवडून आल्या, तर चार जागांवर झालेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांनी चारही जागांवर दणदणीत...
Read More...
राज्य 

कन्हेरीच्या मारुतीरायाचे मत कोणाच्या पारड्यात?

कन्हेरीच्या मारुतीरायाचे मत कोणाच्या पारड्यात? पुणे: प्रतिनिधी राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या पवार कुटुंबीयांनी राजकारणात पुरोगामी विचारांची कास धरली असली तरीही पवार अश्रद्ध किंवा नास्तिक नाहीत. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुतीरायावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांसमोर उभे...
Read More...
राज्य 

शिवसंग्राम लोकसभेच्या तीन, विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही: तानाजीराव शिंदे

शिवसंग्राम लोकसभेच्या तीन, विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही: तानाजीराव शिंदे  पुणे : प्रतिनिधी महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी काळातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन बांधणीसाठी शिवसंग्राम महाराष्ट्र...
Read More...
देश-विदेश 

'एक देश एक निवडणूक': रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

'एक देश एक निवडणूक': रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना नवी दिल्ली: प्रतिनिधी एक देश, एक निवडणूक याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.  या समितीचा अहवाल आल्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकारच्या वतीने याबाबत विधेयक सादर करण्यात येणार आहे.  एक देश, एक...
Read More...
राज्य 

राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार: महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार: महादेव जानकर पुणे : प्रतिनिधी राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले. पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचच काम केलं. ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यानां खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर...
Read More...
देश-विदेश 

'अठराव्या वर्षानंतर निवडणूक लढविण्याची संधी मिळावी'

'अठराव्या वर्षानंतर निवडणूक लढविण्याची संधी मिळावी' नवी दिल्ली: प्रतिनिधी तरुणांनी अधिक उत्साहाने आणि संख्येने राजकारणात यावी यासाठी निवडणूक लढविण्याची वयोमर्यादा कमी करून ती १८ वर्षांवर आणण्यात यावी, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे. कोणताही युवक किंवा युवती 18 वर्षानंतर मतदानाला पात्र आहे तर त्यांना निवडणुकीला उभे...
Read More...
अन्य 

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर पुणे : प्रतिनिधी    पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे वरिष्ठ बातमीदार पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्षपदी सकाळचे वरिष्ठ बातमीदार उमेश शेळके  व महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार स्वप्नील शिंदे, सरचिटणीसपदी तरुण भारतचे सुकृत मोकाशी (बिनविरोध), तर खजिनदारपदी प्रभातच्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर...
Read More...
देश-विदेश 

'शोषित, वंचित आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा'

'शोषित, वंचित आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी यावर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि आगामी वर्षाच्या सुरुवातीला होणारी सार्वत्रिक निवडणूक नजरेसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना निवडणूक मंत्र दिला आहे. त्यानुसार आगामी काळात शोषित, वंचित आणि मध्यमवर्गा वर लक्ष केंद्रित करा, अशा...
Read More...
राज्य 

काँग्रेसची 'एकला चलो रे' धोरणाला तिलांजली 

काँग्रेसची 'एकला चलो रे' धोरणाला तिलांजली  अनेक वरिष्ठ नेत्यांच्या 'एकला चलो रे' या भूमिकेला मुरड घालत महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीबरोबरच लढविण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. 
Read More...
राज्य 

महाविकास आघाडी राज्यभरात घेणार एकत्रित सभा

महाविकास आघाडी राज्यभरात घेणार एकत्रित सभा राज्याच्या सर्व भागात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांचे नेते एकत्रित सभा घेणार आहेत. कसबा पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या असून आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलायला आघाडीने सुरुवात केली आहे. 
Read More...
राज्य 

महापालिका निवडणूक दिवाळीपर्यंत लांबणार 

महापालिका निवडणूक दिवाळीपर्यंत लांबणार  मागच्या काही निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल लक्षात घेता राज्य सरकार सध्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या तयारीत नाही. प्रशासकांना मुदतवाढ देऊन या निवडणुका दिवाळीपर्यंत लांबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Read More...
अन्य 

चित्रपट महामंडळ मतदार यादीचा वाद उच्च न्यायालयात

चित्रपट महामंडळ मतदार यादीचा वाद उच्च न्यायालयात अखिल भारतीय चित्रपट महासंघाचे अधिकृत सभासदत्व असूनही अनेकांची नावे आगामी निवडणुकीच्या मतदार यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ केलेल्या तक्रारीची दखल संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी क्षुल्लक तांत्रिक कारण दाखवून घेण्याचे नाकारल्याने मेघराज राजेभोसले यांच्या पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
Read More...

Advertisement