मनोज जरांगे पाटील
राज्य 

'सरकारने करायला हवा जरांगे यांच्या मागण्यांवर विचार'

'सरकारने करायला हवा जरांगे यांच्या मागण्यांवर विचार' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनी वरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरगे पाटील यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी एक प्रकारे जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत पाठिंबा व्यक्त केला आहे.  शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आंदोलनस्थळी जाऊन...
Read More...
राज्य 

'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका'

'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका' नागपूर: प्रतिनिधी  मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यासाठी आरक्षण हवे आहे. त्यामुळे ते इतर मागास प्रवर्गातून न देता अन्य प्रवर्गातून देण्यात यावे, अशी मागणी नागपूरकर मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे.  मुधोजी भोसले हे मराठा साम्राज्याच्या विस्तारात सिंहाचा वाटा असलेल्या नागपूरकर...
Read More...
राज्य 

आंदोलकांचा महापालिका भवनासमोरच ठिय्या

आंदोलकांचा महापालिका भवनासमोरच ठिय्या मुंबई: प्रतिनिधी  सरकार आणि प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे आंदोलनांचे हाल होत असल्याचा आरोप करून आंदोलकांनी महापालिका भाव समोरच ठिय्या मांडला आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीच्या खोळंबा झाला आहे.  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले...
Read More...
राज्य 

'... तर गोळ्या खाण्यासाठी ही मागेपुढे बघणार नाही'

'... तर गोळ्या खाण्यासाठी ही मागेपुढे बघणार नाही' मुंबई: प्रतिनिधी     मराठा समाजातील नवयुवकांचे आयुष्य घडवण्यासाठी आपण रणांगणात उतरले असून सरकारने सहकार्याची भूमिका सोडून आपल्याला गोळ्या घातल्या तरी आपण माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.     जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी...
Read More...
राज्य 

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका' बारामती: प्रतिनिधी  महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात दंगली घडवण्याचा कट'

'मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात दंगली घडवण्याचा कट' परभणी: प्रतिनिधी  मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात राज्यात दंगली घडवण्याचा कट रचण्यात आला असून गोवा येथे झालेल्या इतर मागासवर्गीय समाजाच्या मेळाव्यात फडणवीस यांनी त्यांचे कान भरले आहेत. फडणवीस यांच्याकडून तसा प्रकारचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र कायमचा बंद होईल आणि तर पंतप्रधान नरेंद्र...
Read More...
राज्य 

'... तर गृहमंत्र्यांच्या तोंडालाही लागेल काळे'

'... तर गृहमंत्र्यांच्या तोंडालाही लागेल काळे' अहिल्यानगर: प्रतिनिधी परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाला फासावर लटकवले पाहिजे. त्यातून कोणालाही सुट्टी नाही. जर दोषी असून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या तोंडालाही काळे लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे...
Read More...
राज्य 

आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा

आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा परभणी: प्रतिनिधी मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचा मोर्चा 29 ऑगस्टला मंत्रालयावर धडकणार आहे. दोन दिवसांसाठी मुंबईत या आणि तिसऱ्या दिवशी विजयाचा गुलाल अंगावर घ्या,...
Read More...
राज्य 

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली नांदेड: प्रतिनिधी  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आठव्या दिवशी प्रकृती गंभीररित्या खालावली आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे यासाठी महिला उपोषणस्थळी आक्रोश करीत आहेत.  सगेसोयरेची अधिसूचना अमलात आणावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे...
Read More...
राज्य 

'... तर उपमुख्यमंत्री पद सोडून घेऊ राजकारणातून संन्यास'

'... तर उपमुख्यमंत्री पद सोडून घेऊ राजकारणातून संन्यास' मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षणासह समाजाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपण आडकाठी केल्याचे सिद्ध झाले तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेऊ, असे मोठे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील...
Read More...
राज्य 

मुंबईतही महायुतीला दणका देण्याचे जरांगे पाटील यांचे डावपेच

मुंबईतही महायुतीला दणका देण्याचे जरांगे पाटील यांचे डावपेच नाशिक: प्रतिनिधी  मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याबाबत मनोज जरागे पाटील चाचपणी करीत आहेत. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा दणका देण्याचा त्यांचा निर्धार आहे....
Read More...
राज्य 

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?'

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?' जालना: प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत तब्बल सत्तर वर्षापासून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत, असा आरोप करीत, समाजाने केवळ नेत्यांची हमाली करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल मराठा आरक्षणासाठी आंदोलन...
Read More...

Advertisement