मराठा आरक्षण आंदोलन
राज्य 

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न जालना: प्रतिनिधी जालना येथे जात असताना ज्येष्ठविधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अशा हल्ल्यांना घाबरून आपण आपली भूमिका सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया...
Read More...
राज्य 

'आम्हाला राजकारण नको तर हवे आहे आरक्षण'

'आम्हाला राजकारण नको तर हवे आहे आरक्षण' बीड: प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनात कोणाचेही राजकीय पाठबळ किंवा हस्तक्षेप नाही. त्यामुळेच आम्ही दोन वर्ष शांतता आणि संयमाने आंदोलन करत आहोत. आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्हाला फक्त टिकणारे आरक्षण हवे आहे, असे स्पष्टीकरण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी...
Read More...
राज्य 

'... वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल'

'... वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल' नाशिक: प्रतिनिधी  सध्याच्या काळात महाराष्ट्रातील सामाजिक वीण उसवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊन ही वीण जपण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी देखील हे काम करावेच लागेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
Read More...
राज्य 

महिनाअखेरपर्यंत घेणार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे

महिनाअखेरपर्यंत घेणार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षण आंदोलक तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून या महिनाअखेरपर्यंत ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील...
Read More...
राज्य 

'... हा शासन आदेश नव्हे तर माहितीपुस्तिका'

'... हा शासन आदेश नव्हे तर माहितीपुस्तिका' मुंबई: प्रतिनिधी  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग सुलभ करण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन आदेशावर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी टीका केली आहे. हा शासन आदेश नसून माहितीपुस्तिका आहे, अशा शब्दात त्यांनी या...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य

मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मोठा विजय मिळवला असल्याचे घोषित केले. राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे...
Read More...
राज्य 

आंदोलकांनी नाकारल्या पोलिसांच्या नोटीसा

आंदोलकांनी नाकारल्या पोलिसांच्या नोटीसा मुंबई: प्रतिनिधी  न्यायालय आणि राज्य सरकारच्या नियमांचा भंग केल्यामुळे मराठा आंदोलकांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान मोकळे करावे, अशा नोटीस मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर बजावले आहे. मात्र आंदोलकांनी या नोटीस घेण्यास नकार दिला आहे.  विधिज्ञ गुणवंत सदावर्ते यांनी मराठा...
Read More...
राज्य 

आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या!

आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या! मुंबई: प्रतिनिधी  आम्ही मागील दोन वर्ष शांततेत आंदोलन करत आहे. आमच्याकडून कधीही लोकशाही, कायदा आणि नियमांचा भंग झालेला नाही. आताही आम्ही शांत आहोत आणि शांतच राहू द्या, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला....
Read More...
राज्य 

आरक्षण आंदोलनातून पटते मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीची साक्ष

आरक्षण आंदोलनातून पटते मराठ्यांच्या  लढाऊ वृत्तीची साक्ष शरद गोरेअध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदजय शिवराय, संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे लाखो मराठा समाज बांधव त्यांना खंबीरपणे साथ देत आहेत पाऊसा सारख्या संकटाशी चार हात करून...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा दोन समूहांना...'

'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा दोन समूहांना...' मुंबई: प्रतिनिधी  महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा दोन समाजसमूहांना एकमेकात झुंजवत ठेऊन राजकारण करायचे आहे, असा मोठा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाजमाध्यमातून केला आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाद्वारे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी मतांची...
Read More...

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई घेत आहे मोकळा श्वास

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई घेत आहे मोकळा श्वास मुंबई: प्रतिनिधी  गुणवंत सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलक आझाद मैदानावर एकवटले असून हुतात्मा चौक, मरीन ड्राईव्ह याच्यासह दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणांवर आंदोलकांचा वावर कमी झाला आहे. आंदोलकांनी रस्त्यावर लावलेली वाहने जवळच्या वाहन तळांवर अथवा...
Read More...
राज्य 

मराठा समाजाला तात्काळ हक्काचे आरक्षण द्या

मराठा समाजाला तात्काळ हक्काचे आरक्षण द्या मुंबई : प्रतिनिधी आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचले आहे. परंतु दुर्दैवाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अजूनही ठोस भूमिका घेण्यास किंवा चर्चेला पुढे...
Read More...

Advertisement