शिवसेना उद्धव ठाकरे गट
राज्य 

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन पुणे: प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी “एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मत...
Read More...
राज्य 

पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट

पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट पुणे: प्रतिनिधी  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे संजोग वाघेरे पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात परत येण्याची चर्चा राजकीय...
Read More...
राज्य 

'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'

'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी' मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र आज भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आहे. विकास आणि नीतिमत्ता या बाबतीत मात्र शेवटच्या रांगेत आहे. या गोष्टीची भयंकर लाज वाटते, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.  राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट व मुजोर...
Read More...
राज्य 

'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'

'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज' पुणे: प्रतिनिधी: पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, शिवसेनेच्या नेत्या सोनाली मारणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. त्यांनी मंत्री कदम यांच्याकडे पुणेतील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी...
Read More...
राज्य 

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही' मुंबई: प्रतिनिधी  स्थानिक निवडणुकीत इंडी आघाडी अथवा महाविकास आघाडी यांची काहीही गरज नाही. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व असल्याने त्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर. सोपवावा, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः...
Read More...
राज्य 

पक्ष बांधणीसाठी सरसावले स्वतः उद्धव ठाकरे

पक्ष बांधणीसाठी सरसावले स्वतः उद्धव ठाकरे नाशिक: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने पोखरून काढलेल्या नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सावरण्यासाठी आता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावले आहेत. या महिन्याच्या खरीला तीन दिवस नाशिक येथे तळ ठोकून पक्ष सावरण्याच्या दृष्टीने ते उपाययोजना करणार आहेत....
Read More...
राज्य 

'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'

'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा' मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जी इच्छा, तीच माझी इच्छा! त्यासाठी पुढाकार कोणीही घ्यावा. मी घेऊ शकत नाही, असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी काढले.  दोघा ठाकरे...
Read More...
राज्य 

शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात

शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात मुंबई: प्रतिनिधी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना ठाकरे गटातील पाच खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला आहे. या खासदारांना संसदेच्या २७ जुलै रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनादरम्यान शिंदे गटात प्रवेश दिला...
Read More...
राज्य 

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू' नाशिक: प्रतिनिधी  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जर नाशिक येथे आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करू, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर उपप्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल...
Read More...
राज्य 

वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार

वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते व शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेले सामाजिक कार्यकर्तेही...
Read More...
राज्य 

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार'

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्यातील विषारी, घाणेरड्या राजकारणाचे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष हेच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील 'खोके सरकार' पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा...
Read More...
देश-विदेश 

'बांगलादेशातील हिंदूंनादेखील आश्रय द्या'

'बांगलादेशातील हिंदूंनादेखील आश्रय द्या' नवी दिल्ली: प्रतिनिधी हिंसाचाराचा अगडडोंब उसळलेल्या बांगलादेशातील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना ज्याप्रमाणे भारतात आश्रय देण्यात आला आहे त्याप्रमाणेच हिंसाचारात होरपळणाऱ्या अल्पसंख्या हिंदूंना भारतात आश्रय द्या, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...
Read More...

Advertisement