- राज्य
- जैन मंदिराशेजारी नवा अनधिकृत कबुतरखाना
जैन मंदिराशेजारी नवा अनधिकृत कबुतरखाना
स्थानिकांकडून कारवाईची मागणी
On
मुंबई: प्रतिनिधी
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दादर येथील कबुतरखाना ताडपत्री टाकून बंद करण्यात आला असून जैन समाजाने कबुतरांना खायला घालण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे.
कबुतरखान्यासमोर असलेल्या जैन मंदिराशेजारी असलेल्या इमारतीच्या गच्चीवर कबुतरांसाठी धान्याची पोती रिकामी करण्यात येत आहेत. त्यामुळे या इमारतीवर हजारो कबुतरे गर्दी करीत आहेत.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे हा अनधिकृत कबुतरखाना बंद करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
About The Author
Related Posts
Latest News
13 Aug 2025 19:00:08
पुणे : प्रतिनिधी
मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या शेजारील राज्य शासनाच्या एमएसआरडीसीच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब...