पाकिस्तान
राज्य 

'... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी'

'... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी' मुंबई: प्रतिनिधी  दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणे ही सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.  भारत आणि पाकिस्तान...
Read More...
राज्य 

मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात

मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात मुंबई: प्रतिनिधी  पाकिस्तानातून 14 दहशतवादी 400 किलो आरडीएक्ससह भारतात दाखल झाले असून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे स्फोट घडवून आणण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या व्हाट्स ॲपवर देण्यात आली आहे. या प्रकाराची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे.  गणेश...
Read More...
देश-विदेश 

'डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा'

'डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा' इस्लामाबाद: वृत्तसंस्था  भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासह जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले असून त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळावा, असा अधिकृत प्रस्ताव लाचार पाकिस्तानने मांडला आहे. पाकिस्तानच्या या कोलांटी उडीमुळे...
Read More...
देश-विदेश 

बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी

बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी वॉशिंग्टन: वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर भारताप्रमाणेच पाकिस्तानने देखील आपली भूमिका मांडण्यासाठी माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विदेशात रवाना केले. मात्र, बिलावल यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून देखील त्यांना अमेरिकेत आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत...
Read More...
देश-विदेश 

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ इस्लामाबाद: वृत्तसंस्था  ऑपरेशन सिंदूर दरम्यान सडकून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारताने पुन्हा एकदा चढाई करून पाकिस्तानची उरली सुरली लाज देखील काढू नये, यासाठी पाकिस्तानी भारताबरोबर सर्व द्विपक्षीय समस्यांबाबत चर्चा करण्याचा धोशा काढला आहे. सीमेपलीकडून दहशतवादाला पोसणे थांबल्याशिवाय चर्चा...
Read More...
देश-विदेश 

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी... नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना रशिया आणि पाकिस्तान यांच्यात व्यावसायिक करार झाल्याचे वृत्त केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण रशियाकडून...
Read More...
देश-विदेश 

संशयित गुप्तहेर फेसबुकद्वारे पाकिस्तानला द्यायचा माहिती

संशयित गुप्तहेर फेसबुकद्वारे पाकिस्तानला द्यायचा माहिती ठाणे: प्रतिनिधी  कळवा येथे राहणारा आणि नौदलाच्या डॉकवर कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणारा रवी कुमार वर्मा याला महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पाणबुड्या आणि युद्धनौका यांची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. ही माहिती पुरवण्यासाठी त्याने फेसबुकचा...
Read More...
देश-विदेश 

कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच...

कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच... नवी दिल्ली: प्रतिनिधी  ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाले असून घुसखोरी करण्यासाठी तिथे प्रशिक्षणही दिले जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सीमा सुरक्षा दलाला दिली आहे....
Read More...
राज्य  कोल्हापूर 

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका'

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका' कोल्हापूर: प्रतिनिधी भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला चांगला धडा शिकवला जाईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर द्वारे दाखवून दिले आहे. भारताला पाकव्याप्त काश्मीर पासून कोणताही धोका नाही. मात्र, पाक काबूत काँग्रेस पासून देशाला धोका आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'

'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...' भूज: वृत्तसंस्था  पाकिस्तानवर आतापर्यंत करण्यात आलेली लष्करी कारवाई हा फक्त ट्रेलर आहे. युद्धबंदीच्या काळात पाकिस्तान चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर आहे. पुन्हा त्यांनी काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण चित्रपट दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सज्जड...
Read More...
देश-विदेश 

बलोच नेत्यांनी केली स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा

बलोच नेत्यांनी केली स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा इस्लामाबाद: वृत्तसंस्था  भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला आहे. बलोच नेत्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आहे. आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी बलुचिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे. त्याचप्रमाणे भारताची राजधानी दिल्ली येथे...
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तानच्या प्रगतीत भारताचा खोडा'

'पाकिस्तानच्या प्रगतीत भारताचा खोडा' नवी दिल्ली: वृत्तसंस्था  पाकिस्तानचा भारतद्वेषी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा भारत विरोधी गरळ ओकली आहे. सातत्याने भारताच्या विरोधात वक्तव्य करून तो कायम चर्चेत राहत आला आहे. आता भारत हा पाकिस्तानच्या प्रगतीमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप त्याने केला आहे.  भारत...
Read More...

Advertisement