महायुती

मित्रपक्षातील मंत्र्यांनी दिल्या 'देवा भाऊं'च्या जाहिराती

मित्रपक्षातील मंत्र्यांनी दिल्या 'देवा भाऊं'च्या जाहिराती मुंबई: प्रतिनिधी  गणेश विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आणि फलक मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी खुद्द देवाभाऊंना कल्पना न देता केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्य विविध अडचणींना तोंड...
Read More...
राज्य 

अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?

अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर? पुणे: प्रतिनिधी  प्रभागरचनेवरून शहरातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात धुसफूस सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये लढण्याची तयारी करा, असे आदेश माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत दिले आहेत....
Read More...
राज्य 

'ठाकरे ब्रँड कोमात; देवाभाऊ जोमात'

'ठाकरे ब्रँड कोमात; देवाभाऊ जोमात' मुंबई: प्रतिनिधी बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सपशेल पाडाव झाल्यानंतर भाजपने शहरभर, विशेषतः खुद्द शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे यांना डिवचणारे फलक लावले आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यात वाग्युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत.  या फलकावर मुख्यमंत्री...
Read More...
राज्य 

'... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार'

'... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार' मुंबई: प्रतिनिधी कोणी कितीही जण एकत्र आले पण त्यांनी कामगारांचे, जनतेचे हित विचारात घेतले नाही तर त्यांना असेच भोपळे मिळत राहणार, अशा शब्दात बेस्ट कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक जिंकणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी ही निवडणूक एकत्रित लढवणाऱ्या शिवसेना...
Read More...
राज्य 

नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले

नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले नाशिक: प्रतिनिधी  नाशिकचा पालकमंत्री मीच होणार, असे उद्गार मंत्री गिरीश महाजन यांनी दहीहंडी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद आणखी उफाळून येणार असून त्यात ज्यष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या दाव्याची भर पडली आहे.  मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून...
Read More...
राज्य 

महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार

महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार पुणे: प्रतिनिधी  पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या आणि उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उदघाटन नुकताच पार पडले. या कार्यक्रमाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी आयोजन केले होते.        त्यावेळी डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोथरूड...
Read More...
राज्य 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्या असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काही शिजते आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मात्र पक्षाच्या खासदारांचे...
Read More...
राज्य 

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?' मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठविण्यात आलेली आयकर विभागाची नोटीस हा भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राचा भाग आहे का, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.  शिवसेना शिंदे...
Read More...
राज्य 

लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच?

लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच? जळगाव: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महायुतीला अनपेक्षित बहुमत मिळवून दिले. त्यानंतर विरोधकांकडून या योजनेवर टीका केली जात आहे तर महायुतीत या योजनेचे श्रेय कोणाचे, यावर अजूनही वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाने...
Read More...
राज्य 

समुपदेशन करून होत आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

समुपदेशन करून होत आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई: प्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीच वादग्रस्त विषय राहिला आहे. बदल्यांच्या प्रक्रियेतील अनियमितता आणि मनमानी टाळण्यासाठी सध्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन करून ऑनलाइन पद्धतीने केल्या जात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी...
Read More...
राज्य 

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य?

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य? मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये सत्ता ग्रहण केल्यावर अल्पावधीत नाराजीनाट्य सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मंत्री व आमदारांच्या बैठकीत अजितदादांनी...
Read More...
राज्य 

खापे वाटपानंतर चढाओढ पालकमंत्री पदासाठी

खापे वाटपानंतर चढाओढ पालकमंत्री पदासाठी मुंबई: प्रतिनिधी  खाते वाटपाबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये दीर्घकाळ खल झाल्यानंतर अखेर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरीला मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. खातेवटपानंतर आता विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये चढाओढ सुरू...
Read More...

Advertisement