सर्वोच्च न्यायालय
राज्य 

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?'

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मराठा आरक्षणाबाबत आम्हाला सल्ले देत आहेत. मात्र, तुम्ही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होतात तेव्हा हे लक्षात आले नाही का? तेव्हा मराठा समाजाची का अवहेलना केली, असे सवाल करत मराठा आरक्षण...
Read More...
राज्य 

राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अमराठी लोकांबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व मनसेवर बंदी घातली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केवळ प्रचार आणि प्रसिद्धीसाठी अशा याचिका केल्या  जात...
Read More...
राज्य 

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला आणि मुंडे यांचा जनमताच्या रेट्याने राजीनामा घेण्यात आला. आता पूर्ण मुंडे कुटुंबाचे दहशतीचे राजकारण संपल्याचे चित्र आहे,...
Read More...
राज्य 

महादेवीला परत आणण्यासाठी सरकार घेणार पुढाकार

महादेवीला परत आणण्यासाठी सरकार घेणार पुढाकार मुंबई: प्रतिनिधी  नांदणी गावातील मठात असलेल्या महादेवी या हत्तीणीला वनतारा प्राणी केंद्रातून पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  तब्बल तीस वर्षापासून नांदणी मठात असलेल्या महादेवीची रवानगी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील वनतारा या...
Read More...
राज्य 

साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मुंबई: प्रतिनिधी  पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपींना कारागृहातून मुक्त करण्यावर कोणताही अटकाव असणार...
Read More...
राज्य 

बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली मुंबई: प्रतिनिधी  बैलगाडा शर्यतीशी संबंधित सर्व मुद्द्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निकाल दिला असल्यामुळे त्यासंबंधी कोणत्याही नव्या आदेशाची गरज नसल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण बांधील असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट...
Read More...
राज्य 

'अर्ज, विनंत्या बंद करा, ऑगस्ट महिन्यात निकाल देऊ'

'अर्ज, विनंत्या बंद करा, ऑगस्ट महिन्यात निकाल देऊ' नवी दिल्ली: प्रतिनिधी शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत दाखल असलेल्या याचिका ऑगस्ट महिन्यात निकाली काढू. आता त्या संदर्भात अर्ज विनंती करणे बंद करा, असे सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना सुनावले. केवळ पाचच मिनिटात न्यायालयाने सुनावणी संपवली.  निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व...
Read More...
देश-विदेश 

ऑनलाईन सट्टेबाजीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

ऑनलाईन सट्टेबाजीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका नवी दिल्ली: प्रतिनिधी  ऑनलाईन सट्टेबाजीमुळे तरुण पिढीचे नुकसान होत असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून केंद्र सरकारला यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता वाटल्यास राज्यांना देखील आपली बाजू मांडण्यास...
Read More...
राज्य 

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची पुनर्रचना करा'

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची पुनर्रचना करा' मुंबई: प्रतिनिधी  करोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यातील प्रभाग आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील गट आणि गण यांची पुनर्रचना...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा'

'मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  मराठा समाजाला देण्यात आलेल्या शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यातील आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी त्वरित स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. वास्तविक या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात...
Read More...
देश-विदेश 

वक्फबाबत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे

वक्फबाबत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे नवी दिल्ली: प्रतिनिधी  वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात दाखल याचिकांच्या पुढील सुनावणीपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार असून तोपर्यंत केंद्राने आपली बाजू मांडावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.  वक्फ...
Read More...
राज्य 

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात नवी दिल्ली: प्रतिनिधी  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ठपका मतदान यंत्राबरोबरच निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणावर ठेऊन इंडी आघाडी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....
Read More...

Advertisement