ॲड. दादासाहेब चव्हाणच्या विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांची युनायटेड किंगडमच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड

ॲड. दादासाहेब चव्हाणच्या  विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांची युनायटेड किंगडमच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड

मसूर : माळवाडी ता कराड येथील  ॲड. दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील बी फार्मसी अंतिम वर्षातील ६ विद्यार्थ्यांची युनायटेड किंगडम आघाडीच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ चव्हाण यांनी दिली.
शुभम लंबाटे याची Liverpool John Moores University (U.K.) येथे M.Sc. in Drug Development with Artificial Intelligence या अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, त्याला अंदाजे ₹६ लाखांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
रविराज काशीद, मुस्कान मुजावर, प्रीती यादव, संचिता साळुंखे,निरंजन यादव या पाच विद्यार्थ्यांना Coventry University (U.K.) येथे M.Sc. in Drug Discovery and Pharmacology या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला असून, प्रत्येकी ३ लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपभाऊ चव्हाण, सचिव अमित चव्हाण, सौ. अरुणाताई चव्हाण, डॉ. सौ. वृषाली चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य विक्रम शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सौ. संगीता शेलार, डॉ. अतुल गुरव, प्रतिक जाधव व सर्व विभागप्रमुख, शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

0000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने दोन तीन दिवस अक्षरशा झोडपून  काढल्या मुळे...
ॲड. दादासाहेब चव्हाणच्या विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांची युनायटेड किंगडमच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड
महाबळेश्वर नगरपालिका हददीत पर्यावरणाला धोका
पायथा वीजगृहातून १ हजार क्युसेक्स पाणी सोडले
योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा : ना. शिवेंद्रराजे
भाजप पदाधिकाऱ्यांचा सज्जनगडावर योगाभ्यास
दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

Advt