भाजप
राज्य 

चला, मुंबईत परिवर्तन घडवू या: मुंबईत भाजपचे फलक

चला, मुंबईत परिवर्तन घडवू या: मुंबईत भाजपचे फलक मुंबई: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 'चला, मुंबईत परिवर्तन घडवू या,' असे फलक शहरात जागोजागी उभारण्यात आले आहेत.     लवकरच राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत. मुंबई महापालिका शिवसेना...
Read More...
राज्य 

शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात

शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात सोलापूर: प्रतिनिधी  शिवसेना शिंदे गटाचे भारतीय जनता पक्षामध्ये विलीनीकरण करण्यास सोलापूर येथून सुरुवात होत असून त्यासाठी शिंदे गटाचे नाराज माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात सोलापुरातून झाली असली तरी देखील राज्यभरात...
Read More...
राज्य 

थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश

थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश खेड शिवापूर: प्रतिनिधी भोरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असतानाच माजी आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक विशाल कोंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर...
Read More...
राज्य 

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ'

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ' मुंबई: प्रतिनिधी सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये यासाठी संविधानात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. राजकीय व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे हे विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाशी विसंगत असल्यामुळे संविधानाला हरताळ फासणारे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
Read More...
राज्य 

'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण'

'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण' पुणे: प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असून या हल्ल्याबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी...
Read More...
राज्य 

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येतात. त्यासाठी आम्ही कोणाला लालूच दाखवत नाही किंवा धमकावत नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला...
Read More...
राज्य 

'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट'

'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट' सोलापूर: प्रतिनिधी विचारांना विरोध असल्यामुळे ज्याप्रमाणे डॉ नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, गौरी लंकेश, एम एम कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडची संविधानावर आधारित विचारसरणी मान्य नसल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांचा आपल्याला केवळ काळी फसण्याचा नव्हे तर आपला...
Read More...
राज्य 

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?' मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठविण्यात आलेली आयकर विभागाची नोटीस हा भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राचा भाग आहे का, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.  शिवसेना शिंदे...
Read More...
राज्य 

'वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचे प्रयत्न'

'वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचे प्रयत्न' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणी वाल्मिक कराड याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून (मोक्का) वगळण्यासाठी हालचाली होत आहेत. त्याला कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळत आहे, असे आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी...
Read More...
राज्य 

'गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल'

'गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल' मुंबई: प्रतिनिधी टेंडरबाजी आणि खंडणीखोरी यातून माया जमवून पक्ष फोडणे हे भारतीय जनता पक्षाचे काम असून या कामासाठी नेमलेल्या दलालांपैकी गिरीश महाजन हे एक दलाल आहेत. राज्यातील सत्तेत बदल होईल, त्यावेळी पक्ष बदलणारे सर्वात पहिले गिरीश महाजन हे असतील, असा...
Read More...
राज्य 

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन' पुणे: प्रतिनिधी एकीकडे वायुसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून संरक्षण खात्याचे वास्तव समोर आल्याने सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भूमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत...
Read More...
देश-विदेश 

'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...'

'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...' हैदराबाद: वृत्तसंस्था  भारताला केवळ राहुल गांधी हेच खंबीर नेतृत्व देऊ शकतात. नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राहुल गांधी जर आत्ता पंतप्रधान असते तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता, असा दावा काँग्रेसने केला आहे. पाकिस्तान बरोबर युद्धविराम जाहीर करून ऑपरेशन सिंदूर...
Read More...

Advertisement