राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
राज्य 

'संग्राम जगताप यांना विचारणार जाब'

'संग्राम जगताप यांना विचारणार जाब' मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी...
Read More...
राज्य 

शर्मिला राजेश ननावरे यांना 'योगरत्न' पुरस्कार 

शर्मिला राजेश ननावरे यांना 'योगरत्न' पुरस्कार  पिंपरी: प्रतिनिधी येथील सुप्रसिद्ध योग शिक्षिका शर्मिला राजेश ननावरे यांना मानाचा योगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्या वतीने हा अतिशय प्रतिष्ठेचा...
Read More...
राज्य 

'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान'

'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान' नवी मुंबई: प्रतिनिधी  कर्तृत्व आणि कर्यक्षमतेपेक्षा घराणेशाहीने पदे लाटणाऱ्या नेत्यांमुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अल्पसंख्य नेते सलीम सारंग यांनी केला.  समाजासाठी कोणतेही काम न करता केवळ पूर्वपुण्याईवर पदे...
Read More...
देश-विदेश 

नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ

नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ नवी दिल्ली: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागालँड मधील सात आमदारांनी पक्षाला रामराम करून सत्ताधारी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून सत्ताधारी पक्षाला मात्र पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे.  नागालँड...
Read More...
राज्य 

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र सोनवणे आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी योग्य न्याय केला जाईल. नियमात बसत असल्यास हगवणे कुटुंबीयांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या पुणे: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी (वय 33) तिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या मुलीचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.राजेंद्र हगवणे, त्यांच्या...
Read More...
राज्य 

'... तसा कोणता प्रस्ताव नाही आणि चर्चाही नाही'

'... तसा कोणता प्रस्ताव नाही आणि चर्चाही नाही' अलिबाग: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. मात्र, आत्ता तरी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर आलेला नाही किंवा पक्षनेतृत्वाच्या पातळीवर अशी कोणती चर्चाही सुरू नाही. त्यामुळे...
Read More...
राज्य 

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी'

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी' नाशिक: प्रतिनिधी  आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी आहे, असे मंत्रीपद डावललेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. अवहेलना होत असलेल्या पक्षात न राहता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा. आम्ही तुमच्या...
Read More...
राज्य 

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी नागपूर: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील भुजबळ यांची भेट...
Read More...
राज्य 

हिंदुत्ववादी महायुतीत अजित पवार काढणार मुस्लिम कार्ड

हिंदुत्ववादी महायुतीत अजित पवार काढणार मुस्लिम कार्ड बारामती: प्रतिनिधी  महायुतीचे मूळ घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष असले तरीही नंतर महायुतीत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम कार्ड काढणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला...
Read More...
राज्य 

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी जाहीर केला आहे. फलटण विधानसभा मतदारसंघातील एका ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भ्रमणध्वनीवरून उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे नाव...
Read More...
राज्य 

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा'

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा' मुंबई: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रणनीतीकार अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची सूचना केली. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा...
Read More...

Advertisement