संजय राऊत
राज्य 

न खाऊंगा, न खाने दूंगा ही पंतप्रधानांची घोषणा असली तरीही...

न खाऊंगा, न खाने दूंगा ही पंतप्रधानांची घोषणा असली तरीही... मुंबई: प्रतिनिधी  न खाऊंगा, न खाने दूगा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा असली तरी वास्तव वेगळे असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यातील 50 हजार कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या गैरव्यवहार विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ...
Read More...
राज्य 

'खासदार संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट'

'खासदार संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट' सांगोला: प्रतिनिधी  संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट आहे. मात्र, आजपर्यंत त्यांनी काढलेली एकही चिठ्ठी, त्यांचे कोणतेच भविष्यकथन खरे ठरलेले नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्य पमुख उद्धव ठाकरे यांनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवावा, अशा शब्दात माजी आमदार...
Read More...
राज्य 

'ट्रम्प यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राजकारणातील जोकर'

'ट्रम्प यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राजकारणातील जोकर' मुंबई: प्रतिनिधी  मुंबईतील धारावीसह अनेक महत्त्वाचे भूखंड उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात घालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उलट आमच्यावरच महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप करतात, हा मोठा विनोद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर फडणवीस हेच राजकारणातले जोकर आहेत, अशी टीका शिवसेना...
Read More...
राज्य 

निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ: संजय राऊत

निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ: संजय राऊत मुंबई: प्रतिनिधी  निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ असून सत्ताधाऱ्यांचा हस्तक आणि प्रवक्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाने मतांवर  घातलेल्या दरोड्यातील लाभार्थी आहेत, असे आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.  देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोटाळे असल्याचा आरोप करून...
Read More...
राज्य 

उद्धव ठाकरे यांनाही भेटली निवडणूक जिंकून देणारी माणसं

उद्धव ठाकरे यांनाही भेटली निवडणूक जिंकून देणारी माणसं नवी दिल्ली: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना याप्रमाणे मतात फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा दावा करणारी माणसे भेटली त्याचप्रमाणे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील माणसे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी भेटली होती. त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून...
Read More...
देश-विदेश 

'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?'

'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?' नवी दिल्ली: प्रतिनिधी  देशाच्या उपराष्ट्रपतींचे बेपत्ता होणे हे कोणत्याही लोकशाही देशाच्या प्रतिमेला शोभणारे नाही, अशी टीका करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, चीन आणि रशिया प्रमाणे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत भारतात सुरू केली आहे काय,...
Read More...
राज्य 

'महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यात दुबे, चौबे हे कोणी नाहीत'

'महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यात दुबे, चौबे हे कोणी नाहीत' मुंबई: प्रतिनिधी खासदार निशिकांत दुबे यांच्या राज्यात नोकरी, धंदे नसल्यामुळे केवळ पैसे मिळवण्यासाठी दुबे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांमध्ये एकही दुबे, चौबे नाहीत, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मतांच्या प्रमाणाची आकडेवारी...
Read More...
देश-विदेश 

'गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा'

'गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  पठाणकोटपासून पहेलगामपर्यंत सर्व लष्करी कारवायांमध्ये राजकारण करणाऱ्या, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन महादेव, असे करीत लष्करी कारवायांना हिंदुत्वाशी, धर्माशी जोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली....
Read More...
राज्य 

'हर्षल पाटील यांची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध'

'हर्षल पाटील यांची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध' मुंबई: प्रतिनिधी शासकीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेली आत्महत्या हा सदोष मनुष्यवध असून त्याला कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई करणार का, असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.  अशी घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More...
राज्य 

'... तर राज्यात आणावी लागेल राष्ट्रपती राजवट''

'... तर राज्यात आणावी लागेल राष्ट्रपती राजवट'' मुंबई: प्रतिनिधी गुरुवारी विधान भवनात गॅंगवॉर घडले. या प्रकारात विधिमंडळाच्या आवारात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेले सराई गुन्हेगार सर्रास वावरत होते. ही परिस्थिती कायम राहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त...
Read More...
राज्य 

'सरकार विरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा छळ'

'सरकार विरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा छळ' मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्याचा छळ केला गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला....
Read More...
राज्य 

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही' मुंबई: प्रतिनिधी  स्थानिक निवडणुकीत इंडी आघाडी अथवा महाविकास आघाडी यांची काहीही गरज नाही. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व असल्याने त्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर. सोपवावा, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः...
Read More...

Advertisement