उपेक्षित घटकांचा आवाज बुलंद करणार 'राजदंड'

व्यवस्थापकीय संपादक राजेश वरळेकर यांची ग्वाही 

समाजातील वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी दैनिक 'राजदंड' कटिबध्द असल्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संपादक राजेश वरळेकर यांनी दिली. 

उपेक्षित घटकांचा आवाज बुलंद करणार 'राजदंड'

पुणे: प्रतिनिधी

समाजातील वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी दैनिक 'राजदंड' कटिबध्द असल्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संपादक राजेश वरळेकर यांनी दिली. 

तब्बल दोन दशकांहून अधिक काळ नियमितपणे प्रसिद्ध होत असलेल्या राजदंडच्या नव्या स्वरूपातील अंकाचे प्रकाशन माजी महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात करण्यात आले. 

या कार्यक्रमाला धनराज गवळी, विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा बारसिंग खरात, सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार, युवराज बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

हे पण वाचा  प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा

दैनिक राजदंड कार्यविस्ताराच्या पाहिल्या टप्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रमुख घडामोडींवर लक्ष केंद्रित करणार असून कालांतराने हे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारण्यात येईल, असे वरळेकर यांनी यावेळी सांगितले. 

व्यवस्थापक विजय मोरे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

website : marathi.thedemocrat.in 

EPaper : epaper.rajdand.com

YouTube.com/@rajdandlive

Twitter.com/Rajdandlive

000

 

 

About The Author

Advertisement

Latest News

कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) आयोजित सहा दिवसीय "आलेख्य" चित्रप्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालन येथे उद्घाटन पुणे:...
मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन
'कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार का ही शंकाच'
'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा'
सस्पेन्स थ्रीलर ‘हॅलो कदम – त्या रात्री काय घडलं होतं?’
'मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर उडवला रंग'
'निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करा'

Advt