इराणकडून इस्राएलवर क्षेपणास्त्र हल्ला

इराणवरील हल्ल्याचा सूड घेण्याची खोमेनी यांची घोषणा

इराणकडून इस्राएलवर क्षेपणास्त्र हल्ला

तेल अवीव: वृत्तसंस्था 

इराणवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने इस्राएलच्या तेल अवीव आणि जेरुसलेम या शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला चढविला. त्यामुळे इराण आणि इस्राएल यांच्यातील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत. आपल्यावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा पुरेपूर सूड घेण्याची घोषणा इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांनी केली आहे. 

इस्रायलने काल इराणवर हवाई हल्ले करून आण्विक तळ आणि लष्करी आस्थापना नष्ट केल्या. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी आर्मीचे प्रमुख मारले गेल्याचा इस्राएलचा दावा आहे. इराणची आण्विक आणि लष्करी क्षमता नष्ट होईपर्यंत हे युद्ध थांबणार नाही, असा इशारा इस्राएलचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. 

इराणने इस्राएलवर केलेल्या हल्ल्यात संरक्षण कार्यालयांसह खुद्द पुतीन यांचे कार्यालयही लक्ष्य करण्यात आले. इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वर्षाव केल्यानंतर  रात्रीच्या अंधारात देखील. तेल अविव आणि जेरुसलेम चा असमंत उजळून निघाला. रशियाची शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम आणि डेव्हिड स्लिंग यांनी काही ड्रोन आणि क्षेपणा असताना रोखले असले तरी देखील सर्वच शस्त्रांना रोखण्यास त्या सक्षम ठरल्या नाहीत. त्यामुळे या हल्ल्यात इस्राएलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

हे पण वाचा  ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार

About The Author

Advertisement

Latest News

Advt