Satish Gade
राज्य 

'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   वडगाव मावळ/प्रतिनिधी   यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ                          
Read...
राज्य 

मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर;

मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर; वडगाव मावळमध्ये आगामी पंचवार्षिक ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये महिलाराज अधिक असलेले दिसून आले आहे. आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे.
Read...
राज्य 

देहूरोड‘रेड झोन’मधील समस्यांबाबत लवकर निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देहूरोड‘रेड झोन’मधील समस्यांबाबत लवकर निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी लवकरच विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, आणि केंद्राशी समन्वय साधून या भागाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील.
Read...
राज्य 

मावळातील पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाई

मावळातील पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाई मावळ तालुक्यातील काही प्रकल्पांमधून दूषित व पिण्यायोग्य नसलेले पाणी पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले. अनेक प्रकल्पांमधून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अपुऱ्या नागरी सुविधांमुळे रहिवासी त्रस्त आहेत, तर विकासकांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
Read...
राज्य 

वडगावातील धोकादायक बनलेल्या ‘या’ ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीची मागणी

वडगावातील धोकादायक बनलेल्या ‘या’ ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीची मागणी वडगाव मावळ/ प्रतिनिधी वडगाव नगरपंचायत हद्दीतील गावठाण रस्त्यावरील गेल्या दीड महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत असलेल्या आणि गंभीर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ड्रेनेजच्या चेंबरची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात...
Read...
राज्य 

नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड.अभिजीत जांभुळकर यांची निवड

नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड.अभिजीत जांभुळकर यांची  निवड वडगाव मावळ/ प्रतिनिधी  महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड अभिजीत जांभुळकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले ॲड.अभिजीत...
Read...
राज्य 

Vadgoan Maval वडगाव नगरपंचायत डीपी’मध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार

Vadgoan Maval वडगाव नगरपंचायत डीपी’मध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला पैसा विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला
Read...
राज्य  पुणे 

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड वडगाव मावळ/ प्रतिनिधी    – पिंपरी चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात आमदार शेळके यांनी सात...
Read...
राज्य 

पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना,

पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना, वडगाव मावळ प्रतिनिधी जुना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही....
Read...
राज्य 

मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज

मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज वडगाव मावळ प्रतिनिधी    - मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारला. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मावळमध्ये...
Read...
राज्य 

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणी? बिल्डरांच्या हितासाठी.सामान्य जनतेवर अन्याय; ग्रामस्थांचा आरोप

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणी? बिल्डरांच्या हितासाठी.सामान्य जनतेवर अन्याय; ग्रामस्थांचा आरोप वडगाव मावळ/सतिश गाडे  वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा नगरपंचायत प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे मात्र सदर विकास आराखडा हा सामान्य जनतेवर अन्याय कारक असून तो धनदांडण्यासाठी धार्जिना आहे असा आरोप वडगाव...
Read...
राज्य 

आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा; आमदार शेळकेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा; आमदार शेळकेंचे कार्यकर्त्यांना आवाहन वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
Read...

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval