देवेंद्र फडणवीस
राज्य  मुंबई 

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या...
Read More...
राज्य  मुंबई 

शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग?

शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग? मुंबई: प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती युती होण्याच्या शक्यतेची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, आज अचानक पार पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख...
Read More...
राज्य 

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन' पुणे: प्रतिनिधी एकीकडे वायुसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून संरक्षण खात्याचे वास्तव समोर आल्याने सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भूमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत...
Read More...
राज्य  मुंबई 

'लघुउद्योग हा आत्मा कायम ठेऊनच धारावीचा पुनर्विकास'

'लघुउद्योग हा आत्मा कायम ठेऊनच धारावीचा पुनर्विकास' मुंबई: प्रतिनिधी  कुशल मनुष्यबळावर आधारित लघुउद्योग हा धारावीचा आत्मा असून तो कायम ठेऊनच धारावीचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...
Read More...
राज्य  कोल्हापूर 

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका'

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका' कोल्हापूर: प्रतिनिधी भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला चांगला धडा शिकवला जाईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर द्वारे दाखवून दिले आहे. भारताला पाकव्याप्त काश्मीर पासून कोणताही धोका नाही. मात्र, पाक काबूत काँग्रेस पासून देशाला धोका आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
राज्य 

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र सोनवणे आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी योग्य न्याय केला जाईल. नियमात बसत असल्यास हगवणे कुटुंबीयांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण...
Read More...
राज्य 

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य मुंबई: प्रतिनिधी  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.  पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरून त्यांच्यावर...
Read More...
राज्य 

'देशाची बदनामी थांबवा व जनतेचा विश्वास संपादन करा'

'देशाची बदनामी थांबवा व जनतेचा विश्वास संपादन करा' मुंबई: प्रतिनिधी  जगभरात देशाची आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांची बदनामी करून मते मिळणार. नाहीत. त्यासाठी जनतेत जाऊन त्यांचा विश्वास संपादन करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला आहे.  गांधी यांनी अमेरिकेतील अनिवासी भारतीय...
Read More...
राज्य 

चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र

 चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण  पिंपरी: प्रतिनिधी 'हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने देशभक्तीचे...
Read More...
राज्य 

'विजेवरील वाहने करमुक्त करणार'

'विजेवरील वाहने करमुक्त करणार' मुंबई: प्रतिनिधी  राज्यातील विजेवर चालणाऱ्या सर्व वाहनांना करमुक्त करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे सर्व मंत्र्यांची व शासकीय कार्यालयातील वाहने विजेवर चालणारी असतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल...
Read More...
राज्य 

'मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच'

'मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच' पुणे : प्रतिनिधी मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगतची सुमारे अडीच एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच राहील. यासंदर्भात लवकरच निर्णय करून ही जागा स्मारक उभे करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More...
राज्य 

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू' नागपूर: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महायुतीमध्ये बिकट अवस्था आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर यावे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. दोघांनाही ठराविक कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देऊ, अशी मल्लिनाथी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  धुलीवंदनाचे औचित्य साधून...
Read More...

Advertisement