मराठा आरक्षण
राज्य 

'सर्वच मराठ्यांना मिळणार आरक्षण'

'सर्वच मराठ्यांना मिळणार आरक्षण' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियर लागू करणे हे पहिले पाऊल असून कालांतराने सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मराठा समाजातील लोकांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.  जरांगे...
Read More...
राज्य 

'मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करा'

'मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करा' मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यातील मराठी कुणबी आहेत याला हैदराबाद गॅझेट हा भक्कम पुरावा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, अशी आग्रही मागणी मराठा आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपस समितीतील सदस्यांनी केली आहे.  मराठवाड्यातील मराठा समाज आर्थिक, सामाजिक...
Read More...
राज्य 

'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही'

'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही' नागपूर: प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे स्वतःच द्विधा मनस्थितीत असून त्यांच्या मागण्या रोज बदलत असतात. त्यांच्या मागण्यांमध्ये स्पष्टता नाही, अशी टीका इतर मागासवर्गीयांचे नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे.  मराठा आरक्षणाच्या नियोजित अध्यादेशातून सरसकट हा शब्द वगळण्यास...
Read More...
राज्य 

'... तर निर्माण होईल समाजाची फसवणूक झाल्याची भावना'

'... तर निर्माण होईल समाजाची फसवणूक झाल्याची भावना' मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, यापूर्वीचे न्यायालयाचे काही निकाल या मागणीच्या विरोधात जाणार असून चौकटीच्या बाहेर जाऊन असा निर्णय घेता येणार नाही. घेतलाच तर तो...
Read More...
राज्य 

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?'

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मराठा आरक्षणाबाबत आम्हाला सल्ले देत आहेत. मात्र, तुम्ही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होतात तेव्हा हे लक्षात आले नाही का? तेव्हा मराठा समाजाची का अवहेलना केली, असे सवाल करत मराठा आरक्षण...
Read More...
राज्य 

मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार

मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार मुंबई: प्रतिनिधी दक्षिण मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याप्रकरणी राज्य सरकार अथवा मुंबई उच्च न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी मुंबईतील व्यापारी संघटनेने केली आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा...
Read More...
राज्य 

'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा'

'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा' मुंबई: प्रतिनिधी  मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबी असल्याचा शासन आदेश सरकारने त्वरित काढावा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी मुदत दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष...
Read More...
राज्य 

'घटनेत बदल केले तरच मराठा आरक्षणावर मार्ग'

'घटनेत बदल केले तरच मराठा आरक्षणावर मार्ग' अहिल्यानगर: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढायचा असेल तर त्यासाठी घटनेत बदल करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची टक्केवारी 50 ते 52 च्या पुढे जाऊ शकत नाही. मात्र, तामिळनाडूमध्ये ती 72% पर्यंत गेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात टिकलीही आहे....
Read More...
राज्य 

'... तरीही मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत का, ते शिंदेंना विचारा'

'... तरीही मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत का, ते शिंदेंना विचारा' ठाणे: प्रतिनिधी  मागच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडवला होता ना? मग तरीही मराठा आरक्षण आंदोलक पुन्हा मुंबईत का आले, हा प्रश्न शिंदे यांना विचारा, असे माध्यम प्रतिनिधींना सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे...
Read More...
राज्य 

आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीही रिंगणात

आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीही रिंगणात नागपूर: प्रतिनिधी  एकीकडे इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच आपले आरक्षण टिकवण्यासाठी इतर मागासवर्गीयांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी बजावले...
Read More...
राज्य 

'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका'

'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका' नागपूर: प्रतिनिधी  मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यासाठी आरक्षण हवे आहे. त्यामुळे ते इतर मागास प्रवर्गातून न देता अन्य प्रवर्गातून देण्यात यावे, अशी मागणी नागपूरकर मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे.  मुधोजी भोसले हे मराठा साम्राज्याच्या विस्तारात सिंहाचा वाटा असलेल्या नागपूरकर...
Read More...
राज्य 

वंशावळ समितीला ३० जून २६ पर्यंत मुदतवाढ

वंशावळ समितीला ३० जून २६ पर्यंत मुदतवाढ मुंबई: प्रतिनिधी  मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय...
Read More...

Advertisement