मुंबई उच्च न्यायालय
राज्य 

बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली मुंबई: प्रतिनिधी  बैलगाडा शर्यतीशी संबंधित सर्व मुद्द्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निकाल दिला असल्यामुळे त्यासंबंधी कोणत्याही नव्या आदेशाची गरज नसल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण बांधील असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट...
Read More...
राज्य 

जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा

जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा मुंबई: प्रतिनिधी विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्याची मुंबई महापालिकेची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन ही संघटना आक्रमक झाली आहे. अहिंसा प्रिय समाजाला भडकवण्याचा आरोप करून त्यांनी त्यांच्या हकालपट्टीची...
Read More...
राज्य 

'अपात्र लाडक्या बहिणीसाठी न्यायालयाकडे मागणार दाद'

'अपात्र लाडक्या बहिणीसाठी न्यायालयाकडे मागणार दाद' अमरावती: प्रतिनिधी  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत पुरेपूर लाभ उठवल्यानंतर आता अपात्रतेच्या कारणाने अनेक लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून वंचित करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारला...
Read More...
राज्य 

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू' नाशिक: प्रतिनिधी  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जर नाशिक येथे आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करू, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर उपप्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा'

'मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  मराठा समाजाला देण्यात आलेल्या शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यातील आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी त्वरित स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. वास्तविक या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात...
Read More...
राज्य 

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बदलले खंडपीठ

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बदलले खंडपीठ मुंबई: प्रतिनिधी  अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या पहिल्याच दिवशी न्यायालयाने या याचिकेची सुनावणी घेणारे खंडपीठ बदलण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे.  या याचिकेची...
Read More...
राज्य 

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका औरंगाबाद: प्रतिनिधी  संतोष देशमुख अपहरण आणि हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलेली याचिका मागे घेत तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.  खंडणीप्रकरणी सीआयडीच्या...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान मुंबई: प्रतिनिधी   विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन एकमताने मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या ज्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला तो अहवाल आणि तो तयार करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष      
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना न्यायालयात

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना न्यायालयात मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो आंदोलन मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचले असताना अधिसूचना काढून कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबाच्या सग्यासोयऱ्यांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घटनाविरोधी असल्याचा आरोप करीत ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनने मुंबई उच्च...
Read More...
राज्य 

'मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे'

'मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे' पुणे: प्रतिनिधी यापूर्वीच न्यायालयाने मान्यता दिलेले मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण त्वरित अमलात यावे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या वक्फ विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी केली आहे. या मागणी संदर्भात सारंग यांनी...
Read More...
राज्य 

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक का घेतली नाही?

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक का घेतली नाही? मुंबई: प्रतिनिधी कोणत्याही मतदारसंघाची जागा रिक्त झाल्यास त्या जागेवर सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणे अनिवार्य असताना पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक का घेतली नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केला आहे. याबाबत मुदतीत योग्य स्पष्टीकरण न दिल्यास पुढील...
Read More...
राज्य 

सोमैय्या यांची होणार न्यायालयीन चौकशी

सोमैय्या यांची होणार न्यायालयीन चौकशी विरोधी नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या हे आता स्वतःच अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सोमैय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More...

Advertisement