शिवसेना शिंदे गट
देश-विदेश 

शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची राजधानीत बैठक

शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची राजधानीत बैठक मुंबई: प्रतिनिधी  उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची बैठक राजधानीत होत असून खासदार शिंदे या बैठकीचे नेतृत्व करत आहेत. शिवसेना शिंदे गटाची सर्व मते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना मिळतील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त...
Read More...
राज्य 

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार' कल्याण: प्रतिनिधी काम करणाऱ्यांना पुढे पाठवणार आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार, हे आता जनतेने ठरवले आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर झाली. आता त्याबद्दल काय बोलणार? यांनी निवडणूक जिंकली तर मतदान यंत्र चांगले. निवडणूक हरली तर मतदान यंत्र वाईट. हे यापुढे...
Read More...
राज्य 

शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात

शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात सोलापूर: प्रतिनिधी  शिवसेना शिंदे गटाचे भारतीय जनता पक्षामध्ये विलीनीकरण करण्यास सोलापूर येथून सुरुवात होत असून त्यासाठी शिंदे गटाचे नाराज माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात सोलापुरातून झाली असली तरी देखील राज्यभरात...
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविणार 'लाडकी सून' योजना

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविणार 'लाडकी सून' योजना ठाणे: प्रतिनिधी वाढत्या घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट 'लाडकी सून' योजना राबविणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  या योजनेअंतर्गत अन्यायग्रस्त सुनांना मदत केली जाणार असून चांगल्या सासू- सुनांचा सन्मानही केला जाणार आहे. सासू आणि सुनांचे विळ्या...
Read More...
राज्य 

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर... मुंबई: प्रतिनिधी आजपर्यंत कोणत्याही अमराठी माणसाला मराठी समजत नाही किंवा बोलता येत नाही म्हणून मारहाण झालेली नाही तर त्याने मराठीचा अपमान केला म्हणून त्याला धडा शिकवण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई प्रमुख संदीप देशपांडे यांनी राज्यपाल सी...
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती

शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक नवीन युती आकाराला आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्यात युती झाल्याची अधिकृत घोषणा शिंदे आणि आंबेडकर यांनी पत्रकार...
Read More...

'सामाजिक जीवनात पाळावी लागतात पथ्य'

'सामाजिक जीवनात पाळावी लागतात पथ्य' मुंबई: प्रतिनिधी  सार्वजनिक जीवनात काम करत असताना काही पथ्य पाळावीच लागतात. कमी वेळात अधिक यश मिळाले म्हणून डोक्यात हवा जाऊ देऊ नका. कोणत्याही पदावर असाल तरी आपण कार्यकर्ता आहोत हे समजून वागा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख...
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गटात होणार पक्षांतर्गत निवडणुका

शिवसेना शिंदे गटात होणार पक्षांतर्गत निवडणुका मुंबई: प्रतिनिधी शिवसेनेत दीर्घ काळापासून बंद पडलेली पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार असून लवकरच पक्षांतर्गत निवडणुका पार पडतील, असे संकेत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मात्र, पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Read More...
राज्य 

शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान

शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान मुंबई: प्रतिनिधी  आमदार आणि मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असून यापुढे कोणाचेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांना तंबी दिली आहे. आमदार संजय गायकवाड...
Read More...
राज्य 

'... नाहीतर अशा लोकांची पूजा घालायची का?'

'... नाहीतर अशा लोकांची पूजा घालायची का?' मुंबई: प्रतिनिधी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टीन चालविणाऱ्याला मारहाण केली. यापूर्वी देखील असे प्रकार घडले असून त्याची पुनरावृत्ती होत असेल तर अशा लोकांची पूजा घालायची का, असा सवाल करीत गायकवाड...
Read More...
राज्य 

'... तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणावे लागेल'

'... तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणावे लागेल' पंढरपूर: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची समजा युती झालीच तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मुंबई महापालिकेत...
Read More...
पुणे 

आनंद गोयल यांची शिवसेना पुणे शहर संघटकपदी नियुक्ती

आनंद गोयल यांची शिवसेना पुणे शहर संघटकपदी नियुक्ती पुणे: प्रतिनिधी शिवसेनेने पुणे शहरातील संघटना अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक (शिंदे गट) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे...
Read More...

Advertisement