बेबडओहळ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल थोरवे यांची बिनविरोध निवड

बेबडओहळ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल थोरवे यांची बिनविरोध निवड

वडगाव मावळ प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील बेबडओहळ गावची विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली.सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल थोरवे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली

प्रताप घारे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त होते.म्हणुन निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.यावेळी सुनिल थोरवे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

हि निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन मनोज ढमाले,प्रतापराव घारे,रवि घारे,विनोद ढमाले,मगन घारे,महेश घारे,गोरख हिंगे,राहुल घारे,संदिप घारे, आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा  'गणेशोत्सव लवकरच होणार महाराष्ट्राचा उत्सव'

 

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार
नवी दिल्ली: प्रतिनिधी  नामांकित कायदेतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून निवड केली आहे....
'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती
स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकारांनी जागविल्या जुन्या आठवणी
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानांची मदत
शिरसाट राऊत यांच्यावर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा
या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही

Advt