उद्धव ठाकरे
राज्य 

'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'

'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू' मुंबई: प्रतिनिधी  हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत आणि या मुद्द्यांवर आम्ही एकत्र राहणार आहोत. मात्र, राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका जाहीर झाल्यावर राजकीय...
Read More...
राज्य 

'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही'

'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुद्द सभागृहातच सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासह फडणवीस यांना भेटले. या भेटीचा खुलासा सभागृहात करताना मुख्यमंत्री फडणवीस...
Read More...
राज्य 

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येतात. त्यासाठी आम्ही कोणाला लालूच दाखवत नाही किंवा धमकावत नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला...
Read More...
राज्य 

'... आणि अदानीला शेलू, वांगणीला पाठवू'

'... आणि अदानीला शेलू, वांगणीला पाठवू' मुंबई: प्रतिनिधी आतापर्यंत धारावीकरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारने धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली आहे. मात्र, धारावीच्या जमिनीवर गिरणी कामगारांच्या कुटुंबांना, पोलीस आणि सफाई कामगारांना घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत अशी आपली मागणी आहे. अदानीला शेलु आणि वांगणीला पाठवून देऊ, असे...
Read More...
राज्य 

पक्ष बांधणीसाठी सरसावले स्वतः उद्धव ठाकरे

पक्ष बांधणीसाठी सरसावले स्वतः उद्धव ठाकरे नाशिक: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने पोखरून काढलेल्या नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सावरण्यासाठी आता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावले आहेत. या महिन्याच्या खरीला तीन दिवस नाशिक येथे तळ ठोकून पक्ष सावरण्याच्या दृष्टीने ते उपाययोजना करणार आहेत....
Read More...
राज्य 

'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार'

'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार' मुंबई: प्रतिनिधी दोन भाऊच काय, चार भाऊ एकत्र येऊ द्या. भाचे पुतणे येऊ द्या. होऊन जाऊ द महासंग्राम. आम्ही लढाईला तयार आहोत, अशा शब्दात भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.  तब्बल 19 वर्षानंतर मराठी विजय मेळाव्यात...
Read More...
राज्य 

'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ'

'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ' मुंबई: प्रतिनिधी  मराठी विजय मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी बद्दलची तळमळ दिसून आली तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्तेसाठीची मळमळ दिसून आली, अशी तिखट प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्धव...
Read More...
राज्य 

'मराठीबद्दल शब्दही न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे"

'मराठीबद्दल शब्दही न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे मुंबई: प्रतिनिधी मराठी विजय मेळाव्यात मराठीबद्दल एकही शब्द न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे गाण्यात आले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय राज ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी'

'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकारकडून त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली करण्यात आलेली हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्यासाठीची चाचपणी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करणारे दोन आदेश राज्य सरकारने...
Read More...
राज्य  मुंबई 

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या...
Read More...
राज्य 

'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही'

'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही' मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे एकच ठाकरे ब्रँड आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ब्रँड बनू शकतो. मात्र, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच ब्रँड बनू शकत नाहीत, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम...
Read More...
राज्य 

'ठाकरे बंधू एकत्र येण्यात संजय राऊत यांचा अडथळा'

'ठाकरे बंधू एकत्र येण्यात संजय राऊत यांचा अडथळा' पुणे: प्रतिनिधीशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मराठी माणसांची इच्छा असली तरी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हा एकमेव अडथळा असल्याचा थेट आरोप...
Read More...

Advertisement