एकनाथ शिंदे
राज्य 

'... तर किती तरी लोकांचा होईल मोरया'

'... तर किती तरी लोकांचा होईल मोरया' मुंबई: प्रतिनिधी  मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत अभिनेता दिनो मारियो यांनी तोंड उघडले तर किती तरी लोकांचा मोरया होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. भ्रष्टाचाराचा आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी सुनावले.  मिठी नदीतील...
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती

शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक नवीन युती आकाराला आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्यात युती झाल्याची अधिकृत घोषणा शिंदे आणि आंबेडकर यांनी पत्रकार...
Read More...
राज्य 

... म्हणून नजीब मुल्ला यांना घातले जाते पाठीशी

... म्हणून नजीब मुल्ला यांना घातले जाते पाठीशी मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येची सुपारी देणारे नजीब मुल्ला हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला.  जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२०...
Read More...

'सामाजिक जीवनात पाळावी लागतात पथ्य'

'सामाजिक जीवनात पाळावी लागतात पथ्य' मुंबई: प्रतिनिधी  सार्वजनिक जीवनात काम करत असताना काही पथ्य पाळावीच लागतात. कमी वेळात अधिक यश मिळाले म्हणून डोक्यात हवा जाऊ देऊ नका. कोणत्याही पदावर असाल तरी आपण कार्यकर्ता आहोत हे समजून वागा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख...
Read More...
राज्य 

शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान

शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान मुंबई: प्रतिनिधी  आमदार आणि मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असून यापुढे कोणाचेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांना तंबी दिली आहे. आमदार संजय गायकवाड...
Read More...
राज्य 

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?' मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठविण्यात आलेली आयकर विभागाची नोटीस हा भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राचा भाग आहे का, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.  शिवसेना शिंदे...
Read More...
राज्य 

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते मुंबई: प्रतिनिधी  शिक्षणात हिंदी सक्तीवरून झालेल्या वादाने एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढले तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे महायुतीच्या...
Read More...
राज्य 

न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय

न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती होणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज राज्य विधिमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सत्कार करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत...
Read More...
राज्य 

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वडाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा 

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वडाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा  मुंबई : प्रतिनिधी  वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Read More...
राज्य 

'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही...'

'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही...' धाराशिव: प्रतिनिधी  गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही. ते आपलेच एक शेजारी राज्य आहे. पूर्वी मुंबई प्रांतात महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होते. त्यावेळी मुंबई त्यांची देखील राजधानी होती. त्यामुळे 'जय गुजरात' या घोषणेचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात केंद्रीय आयुष मत्री...
Read More...
राज्य 

'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ'

'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ' मुंबई: प्रतिनिधी  मराठी विजय मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी बद्दलची तळमळ दिसून आली तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्तेसाठीची मळमळ दिसून आली, अशी तिखट प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्धव...
Read More...
राज्य 

... म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'

... म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात' पुणे: प्रतिनिधी  शिंदेंसेनेचे’ प्रायोजक संस्थापक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ''जय गुजरात’ म्हणणे भाग पडते, अशा शब्दात काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री...
Read More...

Advertisement