मनसे
राज्य 

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी येथील पदाधिकारी बैठकीला बोलावणे न आल्यामुळे पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन हे नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि युवा नेते अमित ठाकरे यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून...
Read More...
राज्य 

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा'

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा' सांगली: प्रतिनिधी  राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या नावाखाली दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावे, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.  अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती आणि...
Read More...
राज्य 

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते मुंबई: प्रतिनिधी  शिक्षणात हिंदी सक्तीवरून झालेल्या वादाने एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढले तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे महायुतीच्या...
Read More...
राज्य 

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही' मुंबई: प्रतिनिधी  स्थानिक निवडणुकीत इंडी आघाडी अथवा महाविकास आघाडी यांची काहीही गरज नाही. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व असल्याने त्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर. सोपवावा, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः...
Read More...
राज्य 

'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार'

'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार' मुंबई: प्रतिनिधी दोन भाऊच काय, चार भाऊ एकत्र येऊ द्या. भाचे पुतणे येऊ द्या. होऊन जाऊ द महासंग्राम. आम्ही लढाईला तयार आहोत, अशा शब्दात भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.  तब्बल 19 वर्षानंतर मराठी विजय मेळाव्यात...
Read More...
राज्य  मुंबई 

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या...
Read More...
राज्य  मुंबई 

शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग?

शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग? मुंबई: प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती युती होण्याच्या शक्यतेची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, आज अचानक पार पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख...
Read More...
राज्य 

'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'

'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा' मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जी इच्छा, तीच माझी इच्छा! त्यासाठी पुढाकार कोणीही घ्यावा. मी घेऊ शकत नाही, असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी काढले.  दोघा ठाकरे...
Read More...
राज्य 

'शिवसेना व मनसे एकत्र येणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली'

'शिवसेना व मनसे एकत्र येणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली' मुंबई: प्रतिनिधी मराठी माणसाच्या हितासाठी आणि त्यांच्या भावनांना मान देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येऊन नाते जुळवणे हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरजली ठरेल, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...
Read More...
राज्य 

खडकवासल्यात महायुती टेन्शनमध्ये

खडकवासल्यात महायुती टेन्शनमध्ये पुणे: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची महायुतीच्या नेत्यांकडून मनधरणी केली जात असली तरीही खडकवासला विधानसभा मतदारसंघात मनसेने महायुतीचे टेन्शन वाढविले आहे. लोकप्रिय दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना मनसेच्या वतीने...
Read More...
राज्य 

'... ते तुमचे काय राहणार?'

'... ते तुमचे काय राहणार?' मुंबई: प्रतिनिधी  आपले आमदार, खासदार फुटतात. इकडून तिकडे जातात. विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी अस्तित्वात उरलेल्या नाहीत. कोण कधी कुठल्या पक्षात असेल ते सांगता येत नाही, अशा शब्दात सध्या राजकीय स्थितीचे वर्णन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी, जे...
Read More...
राज्य 

'... तर जानेवारीत सरकारकडे पगारापुरतेही पैसे नसतील'

'... तर जानेवारीत सरकारकडे पगारापुरतेही पैसे नसतील' अमरावती: प्रतिनिधी लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. अशा योजना म्हणजे राज्याला खड्ड्यात घालण्याचे उद्योग आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही तिजोरी पैसे शिल्लक राहणार नाहीत,...
Read More...

Advertisement