राज ठाकरे
राज्य 

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी येथील पदाधिकारी बैठकीला बोलावणे न आल्यामुळे पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन हे नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि युवा नेते अमित ठाकरे यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून...
Read More...
राज्य 

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा'

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा' सांगली: प्रतिनिधी  राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या नावाखाली दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावे, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.  अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती आणि...
Read More...
राज्य 

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा' मुंबई: प्रतिनिधी जागतिक वारसा यादीत सहभागी झालेल्या स्थळांच्या देखभालीबाबत काटेकोर निकषांचे पालन करावे लागते. अन्यथा अशी स्थळे जागतिक वारसा यादीतून वगळली देखील जातात. जगात अशी दोन उदाहरणे आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचा...
Read More...
राज्य 

'... आणि अदानीला शेलू, वांगणीला पाठवू'

'... आणि अदानीला शेलू, वांगणीला पाठवू' मुंबई: प्रतिनिधी आतापर्यंत धारावीकरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारने धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली आहे. मात्र, धारावीच्या जमिनीवर गिरणी कामगारांच्या कुटुंबांना, पोलीस आणि सफाई कामगारांना घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत अशी आपली मागणी आहे. अदानीला शेलु आणि वांगणीला पाठवून देऊ, असे...
Read More...
राज्य 

'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार'

'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार' मुंबई: प्रतिनिधी दोन भाऊच काय, चार भाऊ एकत्र येऊ द्या. भाचे पुतणे येऊ द्या. होऊन जाऊ द महासंग्राम. आम्ही लढाईला तयार आहोत, अशा शब्दात भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.  तब्बल 19 वर्षानंतर मराठी विजय मेळाव्यात...
Read More...
राज्य 

'संभाव्य युतीबाबत विधाने करण्यापूर्वी परवानगी घ्या'

'संभाव्य युतीबाबत विधाने करण्यापूर्वी परवानगी घ्या' मुंबई: प्रतिनिधी  मराठी विजय मेळव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीबाबत स्पष्ट संकेत दिले असले तरी देखील खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा याबाबत सावध पवित्रा असल्याचे दिसून येत आहे. तशातच आता राज ठाकरे...
Read More...
राज्य 

"... तेव्हा कुठे होते तुमचे योद्धे?'

मुंबई: प्रतिनिधी  मी उत्तर प्रदेशचा आहे. मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी कुठे होते तुमचे योद्धे, असा सवाल ताज हॉटेलवरील कारवाई सहभागी झालेले मार्कोस कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भाषेच्या आधारावर देशाचे...
Read More...
राज्य 

'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी'

'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकारकडून त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली करण्यात आलेली हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्यासाठीची चाचपणी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करणारे दोन आदेश राज्य सरकारने...
Read More...
राज्य 

'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?'

'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?' मुंबई: प्रतिनिधी  सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांना कामाला लावून दुर्घटना घडण्यापूर्वी नियोजन करून उपाययोजना करता येत नाहीत का? क्या करता येत नसतील तर सत्तेत बसलेल्यांच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग, असे संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले...
Read More...
राज्य  मुंबई 

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या...
Read More...
राज्य  मुंबई 

शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग?

शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग? मुंबई: प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती युती होण्याच्या शक्यतेची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, आज अचानक पार पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख...
Read More...
राज्य 

'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही'

'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही' मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे एकच ठाकरे ब्रँड आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ब्रँड बनू शकतो. मात्र, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच ब्रँड बनू शकत नाहीत, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम...
Read More...

Advertisement