पुणेकर विद्यार्थिनी शिवका खरे हिची आयआयएमए अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी निवड 

आपल्या ज्ञानाद्वारे देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचा निर्धार

पुणेकर विद्यार्थिनी शिवका खरे हिची आयआयएमए अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी निवड 

पुणे: प्रतिनिधी 

व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून पुणेकर विद्यार्थिनी शिवका खरे हिची निवड झाली आहे. आपल्या ज्ञान आणि प्रशिक्षणाचा वापर करून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे.

शिवका हिने डीएव्ही औंध येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून एनआयएफटी दिल्ली येथे पदवी प्राप्त केली आहे. 

पदवी अभ्यासक्रमात शिवका हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला असेल आता तिची निवड आयआयएमए या प्रतिष्ठित संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून झाली आहे. 

हे पण वाचा  सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर

व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमात निवड होण्यासाठी शिवका हिने दिवसाचे तब्बल 18- 18 तास अभ्यास केला आहे, अशी माहिती तिचे वडील पंकज खरे यांनी दिली. 

शिवकाही औंधची रहिवासी असून तिने आपल्या यशाबद्दल पालकांचे आभार मानले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला कायम प्रोत्साहन मिळाल्याचे शिव का कृतज्ञतेने सांगते.   तिचे वडील पंकज खरे हे स्थापत्य अभियंता आहे निर्मिती एंटरप्राइजेस या नामांकित बांधकाम उद्योगात कार्यरत आहेत. तिची आई गृहिणी असून तिला दोन भाऊ देखील आहेत.

About The Author

Advertisement

Latest News

अर्चना कुटे यांच्याकडून अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत अर्चना कुटे यांच्याकडून अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत
पुणे: प्रतिनिधी ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका आणि कोट्यावधींच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे यांच्याकडून रोकड आणि दागिने या स्वरूपात...
विजेवर चालणारे वाहन खरेदी करण्यासाठी वाढीव निधी
'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई'
'नितीन गडकरी यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे'
पुतळ्यावर रंग फेकणारा शिवसैनिकाचा भाऊच
कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती
मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन

Advt